"डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
माहितीचौकट
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{माहितीचौकट दूरचित्रवाणी मालिका
| मालिका = डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा
| चित्र =
| चित्रशीर्षक =
| उपशीर्षक =
| दूरचित्रवाहिनी = [[स्टार प्रवाह]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| प्रकार = ऐतिहासिक
| देश = [[भारत]]
| निर्माता =
| दिग्दर्शक = अजय मयेकर
| निर्मिती संस्था = दशमी क्रिएशन
| लेखक =
| सूत्रधार =
| कलाकार = सागर देशमुख
| पंच =
| आवाज =
| अभिवाचक =
| थीम संगीत संगीतकार =
| शीर्षकगीत = क्रांतिसूर्य तू – शिल्पकार तू भारताचा, बोधिसत्व मूकनायका... ...भारताचा पाया माझा भीमराया
| शीर्षकगीत गायक = [[आदर्श शिंदे]]
| अंतिम संगीत =
| संगीतकार =
| चित्रप्रकार =
| ध्वनिप्रकार =
| पहिला भाग = १८ मे २०१९
| अंतिम भाग =
| भाग संख्या =
| वर्ष संख्या =
| कार्यकारी निर्माता =
| क्रियेटीव दिग्दर्शक =
| सुपरवायझिंग निर्माता =
| असोसिएट निर्माता =
| सहनिर्माता =
| कथा संकलन =
| संकलन =
| स्थळ =
| कॅमेरा =
| कालावधी =
| पूर्ववर्ती मालिका =
| परावर्ती मालिका =
| सारखे कार्यक्रम =
| संकेतस्थळ =
}}
'''डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा''' ही १८ मे २०१९ पासून [[स्टार प्रवाह]] दुरचित्रवाहिनीवर प्रक्षेपित होत असणारी एक मराठी मालिका आहे. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्यावर आधारित या मालिकेचे टीझर १५ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रदर्शित करण्यात आले होते.<ref>{{Citation|last=starpravahindia|title=Bhimrao {{!}} भीमराव - एक गौरव गाथा {{!}} New Serial Promo {{!}} Starts 14th April {{!}} Star Pravah|date=2019-02-16|url=https://www.youtube.com/watch?v=Sqd2PWT-rCg&app=desktop|accessdate=2019-02-19}}</ref> या मालिकेची दशमी क्रिएशन निर्मिती संस्था असून, दिग्दर्शन अजय मयेकर करणार आहेत. १८ मे २०१९ रोजी [[बुद्ध जयंती]]चे औचित्य साधून या मालिकेचा पहिला भाग प्रक्षेपित केला गेला आहे. मालिकेतून बाबासाहेबांचे बालपणापासून ते महापरिनिर्वाणापर्यंतचे संपूर्ण जीवनचरित्र रेखाटले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रातील कार्याचा आढावा मालिकेतून घेतला जाणार आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.lokmat.com/television/dr-babasaheb-ambedkars-life-journey-will-be-shown-small-screen/|शीर्षक=डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट उलगडणार छोट्या पडद्यावर|last=author/online-lokmat|दिनांक=2019-02-18|संकेतस्थळ=Lokmat|अॅक्सेसदिनांक=2019-02-19}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/television-news/new-marathi-tv-serial-on-dr-b-r-ambedkars-life-to-start-on-star-pravah/articleshow/68044422.cms|शीर्षक=डॉ बाबासाहेब आंबेडकर: छोट्या पडद्यावर उलगडणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट|संकेतस्थळ=Maharashtra Times|अॅक्सेसदिनांक=2019-02-19}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://timesofindia.indiatimes.com/tv/news/marathi/a-new-show-based-on-the-life-of-babasaheb-bhimrao-ambedkar-to-go-on-air-soon/articleshow/68023249.cms|शीर्षक=A new show based on the life of Babasaheb Bhimrao Ambedkar to go on-air soon - Times of India|संकेतस्थळ=The Times of India|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2019-02-19}}</ref> या मालिकेत अभिनेता सागर देशमुख हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारत आहेत. सिने दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी डॉ. आंबेडकरांच्या भूमिकेसाठी सागरची निवड केली असून, विशाल पाठारे यांनी मेकअप डिझाईन केले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/television-news/actor-sagar-deshmukh-to-play-dr-babasaheb-ambedkar-in-marathi-serial/articleshow/68607751.cms|शीर्षक=Sagar Deshmukh: सागर देशमुख पुलंनंतर साकारणार बाबासाहेब|दिनांक=2019-03-28|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-04-02}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://abpmajha.abplive.in/tv_and_theatre/actor-sagar-deshhmukh-to-play-lead-role-in-dr-babasaheb-ambedkar-tv-serial-on-star-pravah-648968|शीर्षक=डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील मालिकेत 'हा' अभिनेता मुख्य भूमिकेत|last=टीम|पहिले नाव=एबीपी माझा वेब|दिनांक=2019-03-28|संकेतस्थळ=ABP Majha|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-03-28}}</ref> ''क्रांतिसूर्य तू – शिल्पकार तू भारताचा, बोधिसत्व मूकनायका.... भारताचा पाया माझा भीमराया…'' असे या मालिकेच्या शीर्षकगीताचे शब्द असून [[आदर्श शिंदे]] आणि उत्कर्ष शिंदे यांनी केले आहे. गीताचे शब्द सुद्धा आदर्श आणि उत्कर्ष शिंदे या दोघांनी लिहिले आहेत तर गायन आदर्शने केले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/manoranjan-news/dr-babasaheb-ambedkar-serial-title-track-1890111/|शीर्षक=‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेचं दमदार शीर्षकगीत|दिनांक=2019-05-08|संकेतस्थळ=Loksatta|अॅक्सेसदिनांक=2019-05-09}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://abpmajha.abplive.in/tv_and_theatre/title-track-of-dr-babasaheb-ambedkar-serial-on-star-pravah-written-by-adarsh-and-utkarsh-sung-by-adarsh-shinde-662560|शीर्षक='डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेचं दमदार शीर्षकगीत, आदर्श-उत्कर्षची लेखणी आणि भारदस्त आवाजाची जादू|last=टीम|पहिले नाव=एबीपी माझा वेब|दिनांक=2019-05-09|संकेतस्थळ=ABP Majha|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-05-09}}</ref>