"मराठी लोक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ८०:
* [[कोळी]] – हा समाज प्रामुख्याने मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये वास्तव्य करून आहे. भातशेती व मासेमारी हा या समाजाचा मुख्य व्यवसाय आहे.
* [[कुणबी]] — हा शेती करणारा समाज आहे. उच्चवर्णीय [[मराठा]] समाज याला स्वत:चीच उपजाती मानतो. याची राज्यात १५% संख्या आहे. हा [[ओबीसी]] प्रवर्गात मोडतो.
* [[मातंग]] – झाडझाडेत्याच्यात्यांच्या पानांपासून दोर, झाडू इत्यादी वस्तुवस्तू बनवणे ह्या समाजाचा परंपरागत व्यवसाय आहे. गावातील विविध समारंभात दफडी वाजवणे, दवंडी देणे सुद्धा ह्या समाजाचा व्यवसाय आहे. हा समाज [[अनुसूचित जाती]]मध्ये मोडतो. २०११ मध्ये यांची संख्या २१ लाख आहे.
* [[मराठा]] – हिंदू वर्णव्यवस्थेमध्ये हा समाज पहिल्यापासून उच्चवर्गीय [[क्षत्रिय]] वर्गात गणला गेला आहे. महाराष्ट्रात यांची संख्या १५% आहे.
* [[महार]] – हा समाज महाराष्ट्राच्या लोकसंख्येत १०% आहे.<ref name="Clothey2007">{{स्रोत पुस्तक|author=Fred Clothey|शीर्षक=Religion in India: A Historical Introduction|दुवा=https://books.google.com/books?id=7s376jMWBcEC&pg=PA213|date=26 February 2007|publisher=Psychology Press|isbn=978-0-415-94023-8|page=213}}</ref> बहुतेक सर्व महार समाजाने सन १९५६ मध्ये [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे अनुकरण करत [[महाराष्ट्रात बौद्ध धर्म|बौद्ध धर्म]] स्विकारलेलास्वीकारलेला आहे. दलितांच्या हक्कांसाठी हा समाज सर्वाधिक संघर्ष करीत असतो.<ref>{{स्रोत पुस्तक|last=Jaffrelot|first=Christophe|शीर्षक=Dr Ambedkar and Untouchability: Analysing and Fighting Caste|year=2005|publisher=Orient Blackswan Publisher|isbn=8178241560|pages=119–131|chapter=The ‘Solution’ of Conversion}}</ref><ref name="zelliott">{{स्रोत पुस्तक |editor-last=Smith |editor-first=Bardwell L. |शीर्षक=Religion and the Legitimation of Power in South Asia |year=1978 |publisher=Brill |location=Leiden |isbn=9004056742 |pages=88–90 |दुवा=https://books.google.com/books?id=x2Jzn_LuLasC&pg=PA88 |first=Eleanor |last=Zelliott |chapter=Religion and Legitimation in the Mahar Movement}}</ref> हा [[अनुसूचित जाती]]त मोडतो.
* [[पाठारे प्रभु (सोमवंशीय क्षत्रिय पाठारे)]] – गेल्या अनेक शतकांपासून हा समाज मुंबईत राहतो. मुंबईतील मुळमूळ शासनकर्ता क्षत्रिय समाज हाच आहे.
* [[वंजारी]] — काही शतकांपूर्वी पासून [[राजस्थान]]मधून महाराष्ट्रात, त्यातही मराठवाड्यात स्थलांतरित झालेला हा समाज आहे.
* [[रामोशी]]
* [[वाणी]] – हा व्यापार करणारा समाज आहे.
* आरे, आर्य क्षत्रिय - सैनिकांचा आणि शेतकऱ्यांचा हा समाज आहे. हा समाज मूळ तेलुगू भाषिक प्रांतातील असून तीनशे हून अधिक वर्षापासून महाराष्ट्रात स्थायिक झालेला आहे.
* [[गवळी]] - हा समाज प्रामुख्याने मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये वास्तव्य करून आहे. भातशेती हा या समाजाचा मुख्य व्यवसाय आहे. गवळी लोक जोडधंदा म्हणून पशुपालन आणि दुग्धोत्पादन करतात.
* कामाठी : जुन्या मुंबईतील बहुसंख्य इमारती, मुंबई-पुणे रेल्वे लाईन आण बॊगदे या जमातीतील लोकांनी बांधले.
 
===अ-हिंदू समाज===
"https://mr.wikipedia.org/wiki/मराठी_लोक" पासून हुडकले