"ज्येष्ठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎जेष्ठ महिन्यातील सण: टंकनदोष सुधरविला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''{{लेखनाव}}''' हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर कालगणनेनुसार तिसरा महिना आहे.
 
जेव्हा सूर्य हा १५ जूनच्या सुमारास मिथुन राशीत प्रवेश करतो (मिथुनसंक्रान्त होते), तेव्हा भारतीयहिंदू सौरपंचांगातील जेष्ठज्येष्ठ महिना सुरुसुरू होतोअसतो.
 
भारतीय सरकारी ज्येष्ठ महिना दर वर्षी २२ मे या दिवशी सुरू होतो आणि २१ जूनला संपतो.
 
==ज्येष्ठ महिन्यतील विशेष दिवस==
* जेष्ठ पौर्णिमा- वट पौर्णिमा.
* ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदा - गंगा दशहरा प्रारंभ
* ज्येष्ठ शुक्ल एकादशी - निर्जला एकादशी
* ज्येष्ठ शुक्ल दशमी - गंगा दशहरा समाप्ती
* जेष्ठज्येष्ठ पौर्णिमा - वट पौर्णिमा.
* ज्येष्ठ कृष्ण एकादशी - अपरा (अचला) एकादशी
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/ज्येष्ठ" पासून हुडकले