"पंचांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ७४:
* शुक्रवार - भृगुवासर (जुम्मा). Friday.
* शनिवार - मंदवार (शनीचर, हफ्ता). Saturday
 
==संवत्सर==
वर्षाच्या कालगणनेसाठी संवत्सर ही संकल्पना आहे. एक अनुक्रमांक असलेले संवत्सर वर्षाने संपते आणि पुढचा अनुक्रमांक येतो. इसवी सन, शक संवत्सर आणि विक्रम संवत ह्या भारतभर वापरात असलेल्या संवत्सर मालिका आहेत.
 
संवत्सरांची प्रदीर्घ यादी [[संवत्सर]] या पानावर आहे.
 
==महिने==
"https://mr.wikipedia.org/wiki/पंचांग" पासून हुडकले