"पंचांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १४१:
 
==[[नक्षत्र]]==
नक्षत्रे (Constellations)आणि राशी (Zodiac sign) म्हणजे अवकाशातील विशिष्ट पट्ट्यातील ठळक तारका समूह. [[सूर्य (ज्योतिष)|सूर्य]], [[चंद्र (ज्योतिष)|चंद्र]] आणि ग्रह आकाशातून ज्या पट्ट्यातून फिरत फिरत पूर्वेकडून पश्चिमेकडे जातात त्या पूर्ण पट्ट्याचे ३६० अंश कल्पून त्या मार्गाचे ३०-३० अंशाचे बारा भाग पाडलेलेपाडले असतातआहेत. त्या एका भागाला रास किंवा [[राशी]] म्हणतात. तसे २७ भाग पाडले तर प्रत्येक भागात एक अशी २७ [[नक्षत्र|नक्षत्रे]] होतात. म्हणजे एक भाग हा १३ अंश २० कलांचा होतो. ही नक्षत्रे म्हणजे अवकाशातील विशिष्ट तारका अथवा तारकासमूह. त्यातील एका ठळक ताऱ्याला त्या नक्षत्राचा योगतारा म्हणतात. सव्वा दोन नक्षत्रांची एक राशी होते.
 
नक्षत्रातल्या ताऱ्यांनी व्पापलेली आकाशातली जागा आणि ३० अंश आकाशाने व्यापलेली जागा तंतोतंत समान नसते. त्यामुळे नक्षत्राचे काही तारे राशीच्या बाहेर राहिलेले असू शकतात किंवा नक्षत्राच्या ताऱ्यांनी व्यापूनही राशीची थोडीफार जागा रिकामी असू शकते.
 
==योग==
"https://mr.wikipedia.org/wiki/पंचांग" पासून हुडकले