"संवत्सर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १३३:
* वर्षमान आश्विन संवत :
* वर्षमान कार्तिक संवत :
* विक्रम संवत : विक्रम संवत्सराचे नवीन वर्ष दिवाळीतल्या पाडव्याच्या दिवशी (कार्तिक शुक्ल प्रतिपदा-बलि प्रतिपदा) सुरू होतो. इसवी संनाच्या आकड्यात ७६५६ किंवा ७७५७ मिळविले की विक्रम संवताचा आकडा येतो. विक्रम वजा १३५ = शक संवत.
* विलायती सन :
* वीरनिर्वाण संवत : ह्याच्या सनाचा आकडा विक्रम संवताच्या आकड्यापेक्षा ६९-७० ने मोठा असतो.
* शालिवाहन शक संवत : इसवी सनाच्या आकड्यामधून ७८ किंवा ७७ वजा केले की शालिवाहन शकाचा आकडा मिळतो.
* शाहूर (शुहूर/सुहूर) सन : सुहूर सनात साधारणतः ५९९ ते ६०० वर्षे मिळवल्यावर इसवी सन मिळतो. पेशवे काळातील पत्रात सुहूर कालगणनेनुसार तारखा दिलेल्या असतात.
* शाहूर (शुहूर/सुहूर) सन :
* सप्तर्षी संवत : प्रारंभ इ.स.पू. ३०७६ साली.
* सिंह संवत :
ओळ १४४:
* हर्ष संवत :
* हिजरी सन :
 
 
(अपूर्ण)
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/संवत्सर" पासून हुडकले