"विनायक दामोदर सावरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
ओळ १२३:
== ग्रंथ आणि पुस्तके ==
वीर सावरकरांनी १०,००० पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत तर १५०० हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली आहेत. फारच थोड्या मराठी लेखकांनी इतके मौलिक लिखाण केले असेल. त्यांच्या "सागरा प्राण तळमळला", "हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा", "जयोस्तुते", "तानाजीचा पोवाडा" ह्या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत.{{संदर्भ हवा}}
 
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ४० पुस्तकांचा संच बाजारात उपलब्ध आहे, त्यातील पुस्तके अशी :
 
# अखंड सावधान असावे
#१८५७ चे स्वातंत्र्यसमर
# अंदमानच्या अंधेरीतून
# अंधश्रद्धा भाग १
# अंधश्रद्धा भाग २
# संगीत उत्तरक्रिया
# संगीत उ:शाप
# ऐतिहासिक निवेदने
# काळे पाणी
# क्रांतिघोष
#गरमा गरम चिवडा
# गांधी आणि गोंधळ
# जात्युच्छेदक निबंध
# जोसेफ मॅझिनी
# तेजस्वी तारे
# प्राचीन अर्वाचीन महिला.
# भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने
# भाषा शुद्धी
# महाकाव्य कमला
# महाकाव्य गोमांतक
# माझी जन्मठेप
# माझ्या आठवणी - नाशिक
# माझ्या आठवणी - पूर्वपीठिका
# माझ्या आठवणी - भगूर
# मोपल्यांचे बंड
# रणशिंग
# लंडनची बातमीपत्रे
# विविध भाषणे
# विविध लेख
# विज्ञाननिष्ठ निबंध
# शत्रूच्या शिबिरात
# संन्यस्त खड्ग आणि बोधिवृक्ष
# सावरकरांची पत्रे
# सावरकरांच्या कविता
# स्फुट लेख
# हिंदुत्व
# हिंदुत्वाचे पंचप्राण
# हिंदुपदपादशाही
# हिंदुराष्ट्र दर्शन
# क्ष - किरणें
 
 
=== इतिहास ===