"संवत्सर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १०७:
* इसवी सन :
* कलचुरी संवत : यालाच चेदी संवत किंवा त्रैकूटक संवत म्हणतात. गुजरातमधील, कोकणातील आणि मध्य प्रदेशातील शिलालेखांत हा संवत वापरलेला असतो. कलचुरी संवताच्या आकड्यामध्ये २४९ मिळवले की इसवी सनाचा आकडा येतो.
* कलियुग संवत : यालाच महाभारत संवत किंवा युधिष्ठिर संवत म्हणतात. ज्योतिष ग्रंथांत आणि शिलालेखांत कलियुग संचत्सराचा उल्लेख असतो. याची सुरुवात इसवी सनपूर्व ३१०२ या वर्षी (१७ फेब्रुवारीला) झाली. इसवी सनाच्या आकड्यात ३१०२, विक्रम संवताच्या आकड्यात ३०४३/४४ आणि शक संवताच्या आकड्यात ३१७९/८० मिळवले की कलियुग संवताचे साल मिळते.
* कोल्सम्‌ (कोलंब) संवत :
* गांगेय संवत : हा तामिळनाडूमधील कलिंगनगरच्या कोणा राजाने सुरू केलेला हा संवत आहे. दक्षिणी भारतातील अनेक ठिकाणी हा वापरलेला आढळतो. गांगेय संवताच्या आकड्यामध्ये ५७९ मिळवले की इसवी सनाचा अंक येतो.
ओळ १२८:
* महाभारत संवत : कलियुग संवताचे पर्यायी नाव
* यहूदी सन :
* युधिष्ठिर संवत : कलियुग संवताचे पर्यायी नाव. (अन्य मतानुसार, कलियुगाच्या प्रारंभानंतर ३०४४ वर्षांनी युधिष्ठिर शकाची सुरुवात झाली.).
* राज्याभिषेक संवत : [[शिवाजी]]च्या राज्याभिषेकानंतर सुरू झालेला संवत. इसवी सन १६७४ सालच्या जून महिन्यात याचा प्रारंभ झाला.
* लक्ष्मणसेन संवत :
* वर्षमान आश्विन संवत :
* वर्षमान कार्तिक संवत :
* विक्रम संवत : विक्रम संवत्सराचे नवीन वर्ष दिवाळीतल्या पाडव्याच्या दिवशी (कार्तिक शुक्ल प्रतिपदा-बलि प्रतिपदा) सुरू होतो. इसवी संनाच्या आकड्यात ७६ किंवा ७७ मिळविले की विक्रम संवताचा आकडा येतो. विक्रम वजा १३५ = शक संवत.
* विक्रम संवत :
* विलायती सन :
* वीरनिर्वाण संवत :
* शालिवाहन शक संवत : इसवी सनाच्या आकड्यामधून ७८ किंवा ७७ वजा केले की शालिवाहन शकाचा आकडा मिळतो.
* शालिवाहन शक संवत :
* शाहूर (शुहूर/सुहूर) सन :
* सप्तर्षी संवत : प्रारंभ इ.स.पू. ३०७६ साली.
* सिंह संवत :
* सेल्युकिडी संवत :
"https://mr.wikipedia.org/wiki/संवत्सर" पासून हुडकले