"एकादशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''एकादशी''' हा हिंदु पंचांगाप्रमाणे प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या पक्षातला (पंधरवड्यातला) अकरावा दिवस आहे. [[हिंदू]] [[पंचांग|पंचांगाप्रमाणे]] महिन्यातला दोन पंधरवड्यांत(पक्षांत) प्रत्येकी एक अशा किमान दोन एकादश्या येतात. मध्य प्रदेशात आणि उत्तर प्रदेशात महिन्यातला कृष्ण पक्ष शुक्ल पक्षाच्या आधी येत असल्याने कृष्ण पक्षात येणारी विशिष्ट नावाची एकादशी नंतरचे नाव असलेल्या महिन्यात येते. उदा० ज्या दिवशी महाराष्ट्रात आषाढ महिन्यातील कामिका एकादशी असते, त्यादिवशी मध्य प्रदेशात श्रावण महिन्यातली कामिका एकादशी असते. हा प्रकार शुक्ल एकादश्यांच्या बाबतीत होत नाही.
 
कधीकधी एका पक्षात स्मार्त आणि भागवत अश्या पाठोपाठ दोन एकादश्या असतात. पक्षातल्या आधी येणाऱ्या स्मार्त एकादशीला नाव असते, भागवत एकादशीला नसते. दर महिन्यात येणाऱ्या एकादश्यांची नावे अशी (पहिले नाव शुक्ल पक्षातल्या, तर दुसरे कृ्ष्ण पक्षातल्या एकादशीचे आहे). :
 
{| class="wikitable sortable"
ओळ ४६:
* [[माघ]] - जया, विजया
* [[फाल्गुन]] - आमलकी, पापमोचनी
अधिक महिन्यातल्या दोनही एकादश्यांचे नाव ‘कमला‘ असते. (पर्यायी नावे पद्मिनी, परम)
 
==पर्यायी नावे==
* अजा एकादशी : अन्नदा एकादशी
* उत्पत्ती एकादशी : उत्पन्ना एकादशी
* (अधिक महिन्यातल्या शुक्ल पक्षातली) कमला एकादशी : पद्मिनी एकादशी
(शुक्ल पक्षा
* (अधिक महिन्यातल्या कृष्ण पक्षातली) कमला एकादशी : परम एकादशी
 
 
* जया एकादशी : भैमी एकादशी
* निर्जला एकादेी : पांडव निर्जला एकादशी
 
* परिवर्तनी एकादशी : पार्श्व एकादशी
* पुत्रदा एकादशी : पवित्रोपना एकादशी
* (पौष महिन्यातील) पुत्रदा एकादशी : पौष पुत्रदा एकादशी
* (श्रावण महिन्यातली) पुत्रदा एकादशी : श्रावण पुत्रदा एकादशी
* प्रबोधिनी एकादशी : देव उत्थान एकादशी; देवउठणी एकादशी
* मुख्य एकादशीनंतर जर दुसऱ्या दिवशीही एकादशी असेल तर तिला गौण एकादशी किंवा वैष्णव एकादशी म्हणतात. उदा० गौण जया एकादशी, वैष्णव जया एकादशी, वगैरे
 
==एकादशीचे धार्मिक महत्त्व==
"https://mr.wikipedia.org/wiki/एकादशी" पासून हुडकले