"श्रुती पानसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डाॅ. श्रुती पानसे या मस्तिष्काधारित अध्ययनाच्या तज्ज्ञ असून मरा...
(काही फरक नाही)

२२:४२, १ मे २०१९ ची आवृत्ती

डाॅ. श्रुती पानसे या मस्तिष्काधारित अध्ययनाच्या तज्ज्ञ असून मराठी लेखिका आहेत.

संपूर्ण परिचय

(अपूर्ण)

डाॅ. श्रुती पानसे यांनी लिहिलेली पुस्तके

  • अभ्यास आनंददायक कसा कराल?
  • अशी का वागतात मुलं?
  • आधुनिक स्फूर्तिकथा
  • आनंदाची दैनंदिनी : वाट सुखा-समाधानाची (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका - डाॅ. रेखा शेट्टी)
  • उत्तरांच्या वाटेवर
  • टीनएजर्सच्या मनात
  • Dare To Dream : Ten Inspirational Stories For The New Generation (इंग्रजी)
  • निवडक डेल कार्नेगी (अनुवादित; मूळ इंग्रजी -डेल कार्नेजीची तीन पुस्तके)
  • डोक्यात डोकवा
  • पहिली आठ वर्ष - सहज शिकण्याची
  • पाळणाघर असं हवं
  • बहुरंगी बुद्धिमत्ता
  • मुलांचे ताण जबाबदारी पालकांची