"मोरणा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
सांगली जिल्ह्यातील मोरणा ही वारणेची दुसरी महत्त्वाची उपनदी. या नदीचा उगम धामवडे टेकडीजवळ होतो. ही नदी दक्षिणेस व आग्नेयेस वाहते. नदीची लांबी सुमारे २७ किमी. आहे. तिच्या खोऱ्यात विस्तृत पानमळे आहेत. शिराळा तालुक्यातील मांगले गावाजवळ मोरणा नदी वारणेस मिळते.
 
 
 
 
[[वर्ग:महाराष्ट्रातील नद्या]]
[[वर्ग:सांगली जिल्ह्यातील नद्या]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मोरणा_नदी" पासून हुडकले