"शिमला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४४:
 
 
१८६४ साली ब्रिटिशांनी शिमला हिला उन्हाळी राजधानी घोषीतम्हणून घोषित केली. हे एक प्रसिद्ध, लोकप्रिय पर्यटन स्थळ असून 'पर्वतांची राणी' म्हणून उल्लेखले जाते. ब्रिटिशांच्या पहिलेअगोदर शिमला [[नेपाळ]] राष्ट्राच्या अधीन होते. ब्रिटिशानी नेपाळच्या राजा बरोबरराजाबरोबर झालेल्या युद्धात नेपाळला हरवून शिमला काबीज केले होते. वर्ष १९४७ ते १९५३ पर्यंत शिमला पूर्व पंजाबचे मुख्यालय राहिले. १९६६ मध्ये पंजाब आणि हरियाणाच्या विभाजना नंतरविभाजनानंतर शिमला [[हिमाचल प्रदेश]] ची राजधानी म्हणून विकसित झाले.
 
== इतिहास ==
शिमल्याचा शोध इंग्रजांनी सन १८१९ साली लावला. चार्ल्स केनेडीने येथे सर्वप्रथम उन्हाळ्यासाठी घर बनवले. लवकरच शिमला लॉर्ड विल्लियमविल्यम बेंटिकच्या नजरेत आले, जे १८२८ पासून १८३५ पर्यंत भारताचे गवर्नरगव्हर्नर जनरल होते. १८ व्या शतकात शिमला शहर घनदाट जंगलाने व्यापलेला होता. शिमला नावाच्या आधी काली हिंदू देवी आणि श्यामला देवी या नावाचा भाग होता.<ref>{{जर्नल स्रोत|last=Kaushal|first=Richa|last2=Thakur|first2=DS|last3=Kumar|first3=Arjun|date=2017-07-31|title=GROWTH AND CONTRIBUTION OF HORTICULTURE OF HIMACHAL PRADESH: A CASE STUDY OF KOTGARH VALLEY OF SHIMLA DISTRICT, HIMACHAL PRADESH.|url=http://dx.doi.org/10.21474/ijar01/4731|journal=International Journal of Advanced Research|volume=5|issue=7|pages=393–400|doi=10.21474/ijar01/4731|issn=2320-5407}}</ref>
 
१८०६ मध्ये नेपाळचे भीमसेन थापा यांनी शिमला क्षेत्रावर हल्ला केला आणि ते ताब्यात घेतलाघेतले. ३० ऑगस्ट १८१७ मध्ये जेरार्ड भाईंनी या क्षेत्राचे सर्वेक्षण केले होते,; शिमलात्यांनी यांनाशिमल्याला "एक लहान आकाराचा गाव" असे संबोधलेम्हटले गेलेहोते.
शिमल्याचा शोध इंग्रजांनी सन १८१९ साली लावला. चार्ल्स केनेडीने येथे सर्वप्रथम उन्हाळ्यासाठी घर बनवले. लवकरच शिमला लॉर्ड विल्लियम बेंटिकच्या नजरेत आले, जे १८२८ पासून १८३५ पर्यंत भारताचे गवर्नर जनरल होते. १८ व्या शतकात शिमला शहर घनदाट जंगलाने व्यापलेला होता. शिमला नावाच्या आधी काली हिंदू देवी आणि श्यामला देवी या नावाचा भाग होता.<ref>{{जर्नल स्रोत|last=Kaushal|first=Richa|last2=Thakur|first2=DS|last3=Kumar|first3=Arjun|date=2017-07-31|title=GROWTH AND CONTRIBUTION OF HORTICULTURE OF HIMACHAL PRADESH: A CASE STUDY OF KOTGARH VALLEY OF SHIMLA DISTRICT, HIMACHAL PRADESH.|url=http://dx.doi.org/10.21474/ijar01/4731|journal=International Journal of Advanced Research|volume=5|issue=7|pages=393–400|doi=10.21474/ijar01/4731|issn=2320-5407}}</ref>
 
१८०६ मध्ये नेपाळचे भीमसेन थापा यांनी शिमला क्षेत्रावर हल्ला केला आणि ताब्यात घेतला. ३० ऑगस्ट १८१७ मध्ये जेरार्ड भाईंनी या क्षेत्राचे सर्वेक्षण केले होते, शिमला यांना "एक लहान आकाराचा गाव" असे संबोधले गेले.
 
== भूगोल ==
 
शिमला पश्चिम हिमालयाच्या उत्तरस्थितउत्तरेला आहे. शिमला २३९७.५९ मीटर उंचीवरील एका टोकावर पसरलेले आहे. शिमला हिमालयच्या दक्षिण-पश्चिम भागातील ३१.६१ डिग्री सेल्सियसउत्तर व ७७.१० डिग्री सेल्सियसवरपूर्व या अक्षांश-रेखांशावर आहे. ते समुद्रसपाटीपासून सरासरी २,२०६ मीटर (७,२३८ फूट) उंचीची सरासरीउंचीवर आहे आणि तीते सात पर्वतांबरोबरटेकड्यांबरोबर एक किल्ल्यावर पसरलीपसरले आहे. शिमलामधील सर्वोच्चसर्वात स्थानउंच ठिकाण म्हणजे जाखू टेकडी. जीही २,४५४ मीटर (८,५०१ फूट) उंचीवर आहे.
 
== संस्कृति ==
येथे वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे केले जातात. शिमला समर फेस्टिवल दर वर्षी पिकपीक-सिजनसीझनमध्ये मध्येशिमला समर फेस्टिवल आयोजित केला जातो.
 
येथे वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे केले जातात. शिमला समर फेस्टिवल दर वर्षी पिक-सिजन मध्ये आयोजित केला जातो.
 
== पर्यटन ==
हिमाचल प्रदेशची राजधानी आणि ब्रिटिष्कालीनब्रिटिशकालीन उन्हाळी राजधानी असलेले शिमला एक महत्त्वपूर्णमहत्त्वाचे पर्यटन केंद्र आहे.
 
शिमला साधारण ७२६७७२३८ फूट उंचीवर असून, येथील वातावरण वर्षभर थंड वातावरण असते. येथेयेथून हिमालय पर्वतराजीचे मनोहारी दृश्य दिसते.
हिमाचल प्रदेशची राजधानी आणि ब्रिटिष्कालीन उन्हाळी राजधानी शिमला एक महत्त्वपूर्ण पर्यटन केंद्र आहे.
शिमला साधारण ७२६७ फूट उंचीवर असून, वर्षभर थंड वातावरण असते. येथे हिमालय पर्वतराजीचे मनोहारी दृश्य दिसते.
 
 
'''पर्यटकांसाठी आकर्षणे'''
'''पर्यटन आकर्षण'''
 
=== रिज ===
शहराच्या मधोमध एक मोठी मैदानासारखी जागा आहे, जेथूनयेथून पर्वतरांगा पाहूदिसू शकतोशकतात. येथे शिमाल्याचीशिमल्याची ओळख बनलेले आणि न्यू-गॉथिक वास्तुकलेचे उदाहरण असलेले क्राइस्ट चर्च तसेच न्यू-ट्यूडर पुस्तकालय पाहण्याजोगे आहे.
 
=== मॉल ===
शिमाल्याचेशिमल्याचे मुख्य व्यापारी केंद्र. गेयटीगेइटी थियेटरथिएटर हे प्राचीन ब्रिटीशब्रिटिश थियेटरचेचथिएटरचेच एक रूप आहे,आत्ता. आता सांस्कृतिक दळणवळणाचे मुख्य केंद्र आहे. कार्ट रोडहून मॉलकरीतामॉलकरिता हिमाचल प्रदेश पर्यटन विभागाच्या हि.प्र.प.वि.नि.च्या लिफ्टलिफ्टने/रोपवेने सुद्धा जाता येते. रिजच्या जवळील लक्कड बाजार, हा लाकडी वस्तू आणि स्मृती चिन्हांसाठी प्रसिद्ध आहे.
 
=== काली बारी मंदिर ===
हे मंदिर स्कँडल पॉइंट पासूनपॉइंटपासून जनरल पोस्ट ओफ्फिस कडेऑफिसकडे जाताना जवळच आहे.
 
 
=== [[जाखू मंदिर]] ===
(2.5शिमल्यातील कि.मी.)२४५५ 2455मीटर मी.उंचीवर : शिमल्यातिलअसलेले सर्वात उंच ठिकाणाहूनठिकाण. येथून शहराचे सुंदर दृश्य दिसते. येथे हनुमानाचे प्राचीन मंदिर आहे.
 
=== राज्य संग्रहालय ===
(3 कि.मी.): हिमाचल प्रदेशची ऐतिहासिक वास्तुकला आणि चित्रांचा संग्रह. संग्रहालय सकाळी १० वाजतावाजल्यापासून ते संध्याकाळी ५ वाजे पर्यंतवाजेपर्यंत चालू असते.
सोमवार आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी ते बंद असते.
 
Line ८९ ⟶ ८६:
 
=== प्रॉस्पेट हिल ===
(5 कि.मी.) 2155 मी. : शिमला - बिलासपुरबिलासपूर मार्गावरील हे ठिकाण बालुगंज पासून १५ मिनिटांच्या अंतरावर आहे. येथे कामना देवीचे मंदिर आहे. येथून पर्वतरांगेचे सुंदर दृश्य दिसते.
 
=== समर हिल ===
Line ९७ ⟶ ९४:
 
=== [[चाडविक धबधबा]] ===
(7 कि.मी.) 1586 मी. : दाट जंगलातील हे स्थान समर हिल चौकापासून ४५ मिनिटाच्यामिनिटांच्या अंतरावर आहे.
 
=== संकट मोचन ===
Line १०७ ⟶ १०४:
== शिक्षण ==
 
शहरामध्ये १४ अंगणवाड्या आणि ६३ प्राथमिक विद्यालयविद्यालये आहेत तसेच बऱ्याच ब्रिटीशकालीनब्रिटिशकालीन शाळा आहेत. शिमल्यात इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि दंत महाविद्यालय आहे.
 
== दळणवळण ==
 
=== बस ===
शिमला बसने हिमाचल प्रदेश मधीलप्रदेशमधील इतर शहराशी तसेच दिल्ली, चंदिगडलाचंदीगडला जोडले गेले आहे.
 
=== रेल्वे ===
शिमला नॅरोगेज मार्गाने कालकाशी जोडले आहे जे भारतातील सर्व मुख्य शहरांशी जोडले आहे. कालका ते शिमला टोयही टाॅय ट्रेन हे युनेस्कोच्या हेरिटेज स्थळापैकीस्थळांच्या एकयादीत आहे.
 
=== विमानतळ ===
शिमला विमानतळ जुब्बारहत्ती (१२ कि. मी.) येथे असून, [[दिल्ली]]ला विमानसेवेने जोडलेजोडला आहे.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/शिमला" पासून हुडकले