"आसाराम बापू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो fmt
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५८:
आसाराम बापू यांनी आपल्या इंदूरमधील आश्रमात आसरा घेतला आणि त्यांच्या भक्तांनी बाहेर पोलीस आणि पत्रकारांशी झटापटी चालू ठेवल्या.<ref name="autogenerated2" /> अखेर १ सप्टेंबर २०१५ रोजी जोधपूर पोलिसांनी त्यांना आश्रमात जाऊन अटक केली.<ref name="NDTVSep1" /><ref name="GuardianSep1">{{स्रोत बातमी|शीर्षक=Indian guru Asaram Bapu arrested over rape claims|दुवा=http://www.theguardian.com/world/2013/sep/01/indian-guru-asaram-bapu-rape-claim|date=September 1, 2013}}</ref> आसाराम बापूने मुलीने लावलेला आरोप नाकारला आहे.<ref name="NDTVAug27">{{स्रोत बातमी|शीर्षक=Bakwaas: Asaram Bapu's response to charges that he threatened teen girl|दुवा=http://www.ndtv.com/article/india/bakwaas-asaram-bapu-s-response-to-charges-that-he-threatened-teen-girl-410966|newspaper=NDTV|date=August 27, 2013}}</ref> या मुलीला राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी भरीस पाडून आपल्याला संकटात आणल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.<ref name="IndiaTodayAug29">{{स्रोत बातमी|शीर्षक=Asaram Bapu says Sonia Gandhi and her son Rahul behind conspiracy against him in sexual assault case|दुवा=http://indiatoday.intoday.in/story/asaram-bapu-says-sonia-gandhi-and-son-behind-his-sexual-rape-controversy/1/304399.html|प्रकाशक=इंडिया टुडे|दिनांक=२०१३-०८-२९|accessdate=2013-09-02|भाषा=इंग्लिश}}</ref><ref name="DeccanAug29">{{स्रोत बातमी|शीर्षक=आसाराम बापूंचे म्हणणे : सोनिया आणि राहुलने माझ्याविरुद्ध मोहीम उघडली आहे|दुवा=http://www.deccanchronicle.com/130829/news-current-affairs/article/sonia-rahul-running-campaign-against-me-says-asaram-bapu|प्रकाशक =डेक्कन क्रॉनिकल|दिनांक=२०१३-०८-२९|भाषा=इंग्लिश|accessdate=2013-09-02}}</ref>
देशविदेशात पसरलेले आसाराम बापूंचे लाखो भक्त देखील सदरील मुलीने केलेले आरोप पूर्णतः खोटे असल्याचा दावा करून बापू निर्दोष असल्याचे सांगतात. अनेक ठिकाणी भक्तांद्वारे बापूंच्या सुटकेसाठी निदर्शने, संत संमेलने इत्यादी केली गेली. {{बदल}}{{दृष्टिकोन}}
 
==पुस्तक==
आसाराम बापू यांच्या जीवनावर आऊटलुक नियतकालिकाचे उपसंपादक आणि पत्रकार उशीनर मजुमदार (Ushinor majumdar) यांनी 'गॉड ऑफ सिन : द कल्ट, द क्लाउट ॲन्ड डाऊनफॉल ऑफ आसाराम बापू' नावाचे इंग्रजी पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकावर आधारित एक चरित्रपट होऊ घातला आहे. बॉलिवूड निर्माते सुनील बोहरा हे या बायोपिकची निर्मिती करणार आहेत.
 
{{संदर्भनोंदी}}