"हेन्‍रिक इब्सेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ५६:
* घोस्ट्‌स (१८८१) : मराठी रूपांतर : जळते शरीर - ह.वि.देसाई(१९४१)
* जॉन गॅब्रिएल बॉर्कमन (१८९६)
* ए डॉल्स हाउस (१८७९): मराठी रूपांतर : घरकुल - अनंत काणेकर (१९४१); घराबाहेर (स्वैर रूपांतर, प्र.के अत्रे)
* ब्रॅन्ड (१८६६) : (ब्रांद - सदानंद रेगे -१९६३)
* रॉझ्मरशॉल्म(१८८६)
ओळ ६६:
* हेडा गॅब्लर (१८९०)
 
यांशिवाय जागती ज्योत (भा.वि. वरेरकर), घराबाहेर व उद्याचा संसार (दोन्ही प्र.के.अत्रे),आणि कुलवधू, सत्तेचे गुलाम (दोन्ही मो.ग.रांगणेकर) या नाटकांवर इब्सेनचा प्रभाव आहे. इब्सेनच्याच विचाराचा त्याचा एक ब्यर्सन नावाचा नाटककार साडू होता. त्याच्या ग्वॉन्टलेट नावाच्या नाटकाचे श्री.वि.वर्तक यांनी ’आंधळ्यांची शाळा’या नावाने मराठी रूपांतर केले. ”आंधळ्याची शाळा ’ अफाट गाजले. त्याचे शंभरच्यावर प्रयोग झाले. या नाटकाच्या निमित्ताने ज्योत्स्ना भोळे प्रथमच व्यावसायिक रंगभूमीवर आल्या आणि त्यांनी पुढे मराठी रंगभूमी आणि त्यांतही मराठी संगीत रंगभूमी गाजवली.
 
==इब्सेनचे चरित्र आणि त्याच्या नाटकांची ओळख==