"मनुस्मृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
'''मनुस्मृती''' हा एक प्राचीन भारतीय हिंदू धर्मशास्त्र विषयक ग्रंथ आहे. मनुस्मृतीला मानव धर्मशास्त्र असेही ओळखले जाते. [[ब्रिटीश]] काळात इ.स. १७९४ [[इंग्रजी]] भाषेत भाषांतर झालेला हा सर्वात पहिला ग्रंथ असून याच्यावरूनच ब्रिटिशांनी हिंदू [[कायदा]] तयार केला.
 
मनुस्मृतीतील छंदबद्ध रचनेवरून ती इ.स.पू.२ रे शतक ते इ.स.३ रे शतक या काळातील असावी. मनुस्मृती हा मनु आणि भृगु यांतील धर्मावरील संवाद आहे. यात कर्तव्ये, आचार, गुण, नियम व अधिकार इ. बाबतीत चर्चा आहे. मनुस्मृतीच्या आज ५० हून अधिक प्रती उपलब्ध असून त्यातील [[कोलकाता]] येथील इ.स.१८ व्या शतकातील प्रत अधिकृत मानली जाते. मनुस्मृतीचा प्रसार भारताबाहेर म्यानमार, [[थायलंड]], [[कंबोडिया]] आणि [[इंडोनेशिया]] मध्ये देखील झाला होता. [[महाराष्ट्र]] राज्यात [[महाराष्ट्र शासन]]ाने मनुस्मृतीच्या विक्री-खरेदीवर बंदी घातलेली आहे.<ref>https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/manusmriti-reprinted-in-marathi-now/articleshow/51322786.cms</ref>
मनुस्मृती मध्ये [[अस्पृश्य]], [[शूद्र]] व स्त्रियांबद्दल अन्यायकारक काही कायदे/श्लोक सुद्धा आहेत.<ref>https://m.youtube.com/watch?v=0ZhDRGpDZDY</ref><ref>https://m.youtube.com/watch?v=I0eE52gyAJ0</ref> या ग्रंथामुळे [[भारतातील जातिव्यवस्था|जातिव्यवस्था]], [[अस्पृश्यता]], जातिबंधने बळकट झालेली होती. त्यामुळे [[महाड]] येथे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी सर्वप्रथम [[मनुस्मृती दहन दिन|'मनुस्मृती' ग्रंथाचे जाहीरपणे दहन]] केले आहे.<ref>http://m.lokmat.com/maharashtra/manusmriti-again-publishing-new-form-despite-being-banned/</ref>
 
ओळ ८८:
* मनुस्मृति उघडा! (गुरुदेव डॉ. नारायणानंदनाथ काटेस्वामीजी)
* मनुस्मृति-मराठी-भाष्य (स्वामी स्वरदानंदभारती)
* मनुस्मृती (अशोक कोठारे). या पुस्तकाची ई-आवृत्ती [http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/manusmruti_marathi_ashok_kothare.pdf मनुस्मृती-मराठी अनुवाद] येथे मोफत वाचता येते.
* मनुस्मृती (अशोक कोठारे)
* मनुस्मृती (शंकर वासुदेव अभ्यंकर)
* मनुस्मृती-काही विचार (डॉ. [[नरहर कुरुंदकर]])