"येवला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[File:Bharatratna Dr. Babasaheb Ambedkar Mooktibhoomi Memorial, Yeola.jpg|thumb|भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर [[मुक्तिभूमी]] स्मारक, येवला]]
'''येवला''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[नाशिक जिल्हा|नाशिक जिल्ह्यातील]] [[येवला तालुका|येवला तालुक्याचे]] छोटे शहर आहे. येथे हातमागावरील [[पैठणी]] विणण्याचा व्यवसाय आहे. काही ठिकाणी [[यंत्रमाग]] वापरले जायला लागले आहेत. पैठणीवरील पारंपारिक नक्षीदार कलाकुसरीसाठी [[येवला]] प्रसिद्ध आहे. या नक्षीमध्ये मोराची प्रतिमा अधिक लोकप्रिय आहे. येथील पैठण्या निर्यातही होतात.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/येवला" पासून हुडकले