"परशुराम कुंड (अरुणाचल प्रदेश)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
== दळणवळण ==
[[तिनसुकिया]] शहरापासून साडे तीन तासांच्या अंतरावर परशुराम कुंड आहे. तिनसुकिया ते परशुराम कुंडाचे एकूण अंतर एकशे एकोणसाठ किलोमीटर एवढे आहे. तिनसुकिया ते [[वाक्रो]] हे अंतर १४४ किलोमीटर एवढे आहे. [[वाक्रो]] या गावापासून परशुराम कुंडापर्यंतचे अंतर हे १६ [[किलोमीटर]] एवढे आहे. चोक्खम ते परशुराम कुंडापर्यंतचे अंतर ५८ किलोमीटर एवढे आहे. परशुराम कुंड ते तेजू हे अंतर ४७ किलोमीटर एवढे आहे. परशुराम कुंडापर्यंत जाण्यासाठी बस, [[रेल्वे]], ट्रकटेम्पो इत्यादींचा उपयोग होतो.
 
==परशुरामाची भारतातील अन्य मंदिरे==
* रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणजवळ [[लोटे परशुराम]] येथे प्रसिद्ध परशुराम क्षेत्र व प्राचीन मंदिर आहे.
* गोव्यात पैगिणी (इंग्रजी : Poinguinim) या गावी एक प्राचीन परशुराम मंदिर आहे. या ठिकाणी परशुरामांचे कायमचे अस्तित्व आहे असे मानले जाते.
* केरळात तिरुवलम आणि परशूर या दोन गावांत परशुरामाचे प्रत्येकी एक मंदिर आहे.
 
==पहा==
* [[अपरांत]]
* [[लोटे परशुराम]]