"अपरांत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''अपरांत''' या शब्दाचा अर्थ मोक्षाच्या नंतरचीमोक्षानंतरची स्थिती.
 
 
==अर्थ==
"अपर्अपरा" याचा एक अर्थ उच्चपश्चिम असा होतो, आणि म्हणून उच्च(भारताच्या) असापश्चिम दिशेचा "अंत" म्हणजेच अपरांत. आज आपणम्हणून भारतातील पश्चिम किनाय्राकिनाऱ्यालगतच्या लगतच्याकोकण भागासकिनारपट्टीला [[कोकण]]बौद्धकाळापूर्वी किनारअपरांत(क) पट्टीम्हणत, म्हणतो त्यासआणि बौद्धक्वचित काळाआजही पूर्वी्कोकणाला अपरांत भूमी (अपरांतक भूमी) म्हणत असतम्हणतात. या अपरांत भूमीभूमीची राजधानी होती '''सुर्पारकशूर्पारक'''(पालिपाली भाषेत'सुप्पारक'). ज्यास आपण सध्याहिलाच [[नालासोपारा]] या नावाने ओळखतोओळखले जाते. ही मुळची परशुरामाने निर्माण केलेली भूमी आहे.
 
"अपर्" याचा एक अर्थ उच्च असा होतो, आणि म्हणून उच्च असा "अंत" म्हणजेच अपरांत. आज आपण भारतातील पश्चिम किनाय्रा लगतच्या भागास [[कोकण]] किनार पट्टी म्हणतो त्यास बौद्ध काळा पूर्वी् अपरांत भूमी (अपरांतक भूमी) म्हणत असत. या अपरांत भूमी राजधानी होती '''सुर्पारक'''(पालि भाषेत'सुप्पारक') ज्यास आपण सध्या [[नालासोपारा]] या नावाने ओळखतो. ही मुळची परशुरामाने निर्माण केलेली भूमी.
 
==ऐतिहासिक संदर्भ==
भागवतात भगवान श्रीविष्णु यांनीश्रीविष्णूने परशुराम अवतार घेऊन निर्माण केलेली भूमी असा उल्लेख भागवतात आहे. [[रत्नागिरी]] जिल्ह्यात [[चिपळूण ]]जवळ लोटे परशूरामपरशुराम हे प्रसिद्ध परशूरामपरशुराम क्षेत्र व प्राचीन मंदीरमंदिर आहे. गोव्यात पैगिनिम (इंग्रजी:Painguinim) या गावी एक प्राचीन परशूरामपरशुराम मंदीरमंदिर आहे. आजही या ठिकाणी परशुरामांचपरशुरामांचे अस्तित्व आहे अस मानलमानले जातजाते. अरुणाचल प्रदेशातही [[परशुराम कुंड (अरुणाचल प्रदेश|परशुराम कुंड]] व परशुरामाचे देऊळ आहे.
 
अजून एक संदर्भ म्हणजे नालासोपारा या ठिकाणी भगवान बुद्ध यांचे भिक्षापात्र आहे. नालासोपारा येथे अनेक बौद्ध कालीन लेणी आणि सम्राट अशोकाने बांधलेलेबांधलेला बौद्ध स्तूप आहे.
 
==दहा दिशा==
East, पूर्व, प्राची, प्राक्. West, पश्चिम, प्रतीचि, '''अपरा'''. North, उत्तर, उदीचि. South, दक्षिण, अवाचि. South-East, आग्नेय. South-West, नैर्ऋत्य. North-West, वायव्य. North-East, ईशान्य. Zenith, ऊर्ध्व. Nadir, अधः.
 
 
 
 
अजून एक संदर्भ म्हणजे नालासोपारा या ठिकाणी भगवान बुद्ध यांचे भिक्षापात्र आहे. नालासोपारा येथे अनेक बौद्ध कालीन लेणी आणि सम्राट अशोकाने बांधलेले बौद्ध स्तूप आहे.
[[वर्ग:साहित्य]]
"https://mr.wikipedia.org/wiki/अपरांत" पासून हुडकले