"पंचमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १४:
* आश्विन शुक्ल पंचमी - ललितापंचमी
* कार्तिक शुद्ध पंवमी - लाभपंचमी; सौभाग्यपंचमी; ज्ञानपंचमी; लाखेनी पंचमी
* मार्गशीर्ष शुक्ल पंचमी - नागपूजा पंचमी, विवाह पंचमी, विहार पंचमी, बांके बिहारी प्रकट पंचमी. बांके बिहारी प्रकटोत्सवाचा दिवस. महाराष्ट्राच्या काही भागात या दिवशी [[नागदिवाळी]] साजरी करण्याची प्रथा आहे.
* माघ शुक्ल पंचमी - [[वसंत पंचमी]]. यादिवशी उत्तर भारतात वसंत ऋतू सुरू होतो. सरस्वती पूजनाचा दिवस.
* फाल्गुन वद्य पंचमी - रंगपंचमी
"https://mr.wikipedia.org/wiki/पंचमी" पासून हुडकले