"अनंत आत्माराम काणेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो कृपया लेखातील प्रत्येक विधानाला संदर्भ द्या, त्यातुनच मजकूर विश्वकोशीय होतो.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३२:
}}
 
'''अनंत आत्माराम काणेकर''' (जन्म : [[डिसेंबर २]], [[इ.स. १९०५]] - मृत्यू : [[०४ मे १९८०|जानेवारी २२]], [[इ.स. १९८०]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] कवी, लेखक, पत्रकार होते. ’आशा’१९३५ आणिते ’चित्रा’१९३९ याअशी साप्ताहिकांचेचार वर्षे `ते काही'चित्रा’ काळआणि नंतर `आशा’ या साप्ताहिकांचे संपादक होते.
 
अनंत काणेकर यांचे शालेय शिक्षण मुंबई-गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोडकर हायस्कूलमध्ये झाले. मुंबई विद्यापीठातून १९२७मध्ये बी.ए.झाल्यावर त्यांनी १९२९ साली एल्‌एल.बी.ची पदवी संपादन केली व वकिलीचा व्यवसाय केला. त्यानंतर१९३३ १९३५मध्ये सालापर्यंतचांदरात या पहिल्या काव्यसंग्रहाचे आणि पुढील वर्षी पिकली पाने या लघुनिबंध संग्रहाचे प्रकाशन झाल्यानंतर त्यांनी वकिलीचा१९३५ व्यवसायसाली केला.वकिली पैशाला रामराम ठोकला आणि साहित्य सेवेत स्वतःला वाहून घेतले.
 
इ.स. १९४१मध्ये अनंत काणेकर हे मुंबईच्या खालसा कॉलेजात प्राध्यापक झाले. आणि तेथे पाच वर्षे नोकरी झाल्यावर सिद्धार्थ कॉलेजात आले. तेथूनच ते निवृत्त झाले.
 
`प्रभात’च्या `माणूस’ चित्रपटाचे ते संवाद लेखक आणि नाट्यमन्वंतर या नाट्य संस्थेचे संस्थापक सदस्य होते.
 
अनंत काणेकर हे मुंबईतील वांद्रे येथील साहित्य सहवास वसाहतीत ’झपूर्झा’ या इमारतीत रहात. काणेकरांच्या निधनानंतरही त्यांच्या पत्नी कमल या तेथे रहात होत्या. कमल काणेकर यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी १८ जानेवारी २००८ रोजी निधन झाले. त्यांना दोन मुली, एक मुलगा व नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी 'अनन्वय' या अनंत काणेकरांच्या आठवणींच्या पुस्तकाचे संपादन केले.
Line ५१ ⟶ ५३:
* पिकली पाने, १९३४
* शिंपले आणि मोती
 
===ललित लेखसंग्रह===
* उजेडाची झाडे
* विजेची वेल
 
=== प्रवासवर्णन ===
* धुक्यातून लाल ताऱ्याकडे (१९३७, युरोप व रशिया)
* आमची माती, आमचे आकाश (१९४९, उत्तर भारत)
* निळे डोंगर, तांबडी माती (१९५०, दक्षिण भारत)
*सोनेरी उन्हात पाचूची बेटे (१९५९, कोलंबो, हॉंगकॉंग)
*रक्ताची फुले (१९५९, पंजाब)
* खडक कोरतात आकाश (१९६४, अमेरिका)
* गुलाबी प्रकाशात बोलक्या लेखण्या (१९६९, युरोप)
* धुक्यातून लाल ताऱ्याकडे (१९३७, युरोप व रशिया)
* देशोदेशीच्या नवलकथा (माहितीपर)
* निळे डोंगर, तांबडी माती (१९५०, दक्षिण भारत)
* रक्ताची फुले (१९५९, पंजाब)
* सोनेरी उन्हात पाचूची बेटे (१९५९, कोलंबो, हॉंगकॉंग)
 
 
 
=== कथा संग्रह ===
Line ६७ ⟶ ७६:
* मोरपिसे
* रुपेरी वाळू (रूपककथा)
 
* विजेची वेल
 
=== चित्रपट संवाद ===
Line ७४ ⟶ ८३:
 
===नाटक===
* धूर व इतर एकांकिका
* निशिकांताची नवरी
* पतंगाची दोरी
Line ९१ ⟶ १०१:
* अनन्वय (अनंत काणेकर - जीवन व साहित्य) (संपादिका कमल काणेकर)
* अनंत काणेकर (चरित्र : लेखक -अच्युत बाळकृष्ण परमानंद)
 
== गौरव ==
* अध्यक्ष, [[मराठी साहित्य संमेलन]], [[औरंगाबाद]], १९५७