"व.न. इंगळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सेवानिवृत्त प्राचार्य व.न. इंगळे (वडिलांचे नाव - नरहरी महादू इंगळ...
(काही फरक नाही)

१४:२९, १८ एप्रिल २०१९ ची आवृत्ती

सेवानिवृत्त प्राचार्य व.न. इंगळे (वडिलांचे नाव - नरहरी महादू इंगळे) हे एक इंग्रजीचे अध्यापक आणि लेखक, विशेषत: चरित्रलेखक आहेत. ते बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयात होते.

व.न. इंगळे यांनी लिहिलेली पुस्तके

  • झेप अवकाशी अग्निपक्ष्याची (डॉ. अब्दुल कलाम यांची जीवनगाथा)
  • स्वप्ने पेरणारा देवदूत डॉ. अब्दुल कलाम
  • नोबेल भूषण अमर्त्य सेन
  • इंग्रजी कसे शिकवावे आणि शिकावे?
  • इंग्रजीवर प्रभुत्व मिळवा
  • इंग्रजी भाषा शिक्षक
  • इंग्रजी व्याकरणात भरपूर मार्क्स मिळवा - दोन भाग
  • असे घडले ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • सत्यशोधक क्रांतिसिंह नाना पाटील
  • जागतिक आयकॉन - नेल्सन मंडेला
  • पत्री सरकार
  • पेरलेलं मोडू नकूस ! (कथासंग्रह)
  • शहीद भगतसिंग
  • ज्ञानतपस्वी  : कर्मवीर डाॅ. मामासाहेब जगदाळे यांचं जीवन चरित्र