"सिंह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ४४:
भारताच्या राष्ट्रचिन्हावर चार दिशेला तोंड करून उभे असलेले चार सिंह आहेत. मुळात हे राजा अशोकाच्या 'अशोक स्तंभा'वर होते.
 
मेट्रो गोल्डविन मेयर या अमेरिकन फिल्म स्टुडियोने बनविलेल्या चित्रपटाची सुरुवात गरजणाऱ्या सिंहाने होत असे.
 
==संस्कृत काव्यातले सिंह==
लोकमान्य टिळकांचे वर्तमान पत्राचे नाव 'केसरी' हे सिंहाचेच पर्यायी नाव आहे. वर्तमानपत्रावर कधीकाळी असलेला श्लोक :
 
गजालिश्रेष्ठा ह्या निबिडतरकान्तारजठरी। मदान्धाक्षा मित्रा क्षणभरिहि वास्तव्य न करी। <br/>
नखाग्रांनी येथे गुरुतर शिला भेदुनि करीं। भ्रमाने आहे रे गिरिकुहरि हा निद्रित हरी॥ (मूळ [[जगन्नाथ पंडित]], अनुवाद वासुदेवशास्त्री खरे)
 
यातला झोपलेला सिंह म्हणजे हिंदुस्थानची जनता. आणि मदान्धाक्ष मित्र म्हणजे राज्यकर्ते ब्रिटिश सरकार.
 
मूळ श्लोक [[जगन्नाथ पंडिताच्यापंडित]]ाच्या भामिनीविलास या काव्यात आला आहे. तो असा :
 
स्थितिं नो रे दध्या: क्षणमपि मदान्धेक्षण सखे।<br/>
Line ५७ ⟶ ६०:
असौ कुम्भिभ्रान्त्या खरनखरनिर्दारितमहा-<br/>
गुरुग्रावग्राम: स्वपिति गिरिगर्भे हरिपति:॥
 
मराठी समश्लोकी काव्यानुवाद [[वासुदेवशास्त्री खरे]] यांचा आहे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/सिंह" पासून हुडकले