"महाराष्ट्र साहित्य परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शाखा
(चर्चा | योगदान)
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ १६१:
* [[विद्याधर पुंडलिक]] पुरस्कार: समवर्षी ९ ऑक्टोबर
* डॉ. [[गं.ना. जोगळेकर]] पुरस्कार: दरवर्षी; १४ ऑगस्ट
 
==बंद केलेले पुरस्कार==
मराठी वाङ्मय पुरस्कारांमधून सरकारने तब्बल ५३ साहित्यिकांच्या नावाने सुरू असलेले पुरस्कार बंद केले आहेत.
 
मराठीत, साहित्य क्षेत्रात ज्यांच्या स्मृती कायम जपून ठेवाव्यात, अशा आचार्य अत्रे, गाडगे महाराजपु. ल. देशपांडे, लोटू पाटील, वि. वा. शिरवाडकर, राजर्षी शाहू महाराज, डॉ. सलीम अली, अशा अनेकांची नावे त्यामुळे या स्मृती पुरस्कारांतून वगळली आहेत. साहित्यिकांना काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन राज्य शासनाच्या वतीने करण्यात आले होते. यात काहींच्या नावाचे पुरस्कार बंद करून, ते दुसऱ्यांच्या नावाने सुरू करण्यात आले आहेत.
 
इंदिरा संत, संत तुकडोजी महाराज, बॅरिस्टर नाथ पै, बी. रघुनाथ, भा. रा. तांबे, यशवंतराव चव्हाण, वा. ल. कुलकर्णी, विठ्ठल रामजी शिंदे, अशा अनेकांच्या नावाचे पुरस्कार शासनाने पुरस्कारांसाठी साहित्य मागविलेल्या आवाहनामध्ये आता दिसून येत नाहीत.गेल्या वर्षीपासून शासनाने पुरस्कारांची रक्कम २०,००० हजारावरून तब्बल १ लाखांवर नेली. मात्र, हे करीत असताना पुरस्कांरांच्या संख्येला कात्री मारत ती संख्या ७९ वरून अवघी ३५ वर आणली आहे. हे करताना अनेक मान्यवरांच्या नावांना शासनाने स्मृती पुरस्कारांमधून फाटा
दिला आहे.
 
मराठी साहित्य पुरस्काराच्या यादीतून वगळलेले स्मृती पुरस्कार
 
अण्णासाहेब किर्लोस्कर (नाटक), २) वि. स. खांडेकर (कादंबरी), ३) पु. भा. भावे (लघुकथा), ४) वि. द. घाटे (ललितगद्य), ५) मामा वरेरकर (एकांकिका), ६), आचार्य अत्रे (विनोद), ७) र. धों कर्वे (ललितविज्ञान), ८) नरहर कुरुंदकर (समीक्षा आणि सौंदर्यशास्त्र), ९) महात्मा ज्योतीराव फुले (इतिहास) (फुले यांच्या नावाने असलेल्या इतिहासावरील पुरस्काराऐवजी शाहू महाराजांच्या नावे हा पुरस्कार आता आहे), १०) ना. गो. कालेलकर, ११) दादोबा पांडुरंग (भाषाशास्त्र व व्याकरण), १२) डॉ. एन. आर. तावडे (भौतिकशास्त्र व तंत्रविज्ञान), १३) डॉ. वि.भि. कोलते (संपादित), १४) संत गाडगे महाराज (आधारित) (संपादित व आधारित या विभागात रा. ना. चव्हाण यांच्या नावाने पुरस्कार सुरू केला आहे.), १५) ग.त्र्य. माडखोलकर (संशोधन), पु.ल. देशपांडे (ललितकला आस्वादपर लेखन), १६) राजर्षी शाहू महाराज (क्रीडा वाङमय), १७) डॉ. सलीम अली (पर्यावरण), १८) लोटू पाटील (नाटक), १९) दादासाहेब धनवटे (एकांकिका), २०) कुसुमावती देशपांडे (समिक्षा व सौंदर्यशास्त्र), २१) वा. रा. कांत (अनुवादित), २२) रा. ना. चव्हाण (संपादित), २३) इंदिरा संत (काव्य), २४) वि. वा. शिरवाडकर (नाटक), २५) उद्धव ज. शेळके (कादंबरी) २६) बी. रघुनाथ (लघुकथा), २७) मधुकर केचे (ललितगद्य), २८) जयवंत दळवी (एकांकिका), २९) दत्तू बांदेकर (विनोद), कृष्णराव भालेकर (संकीर्ण), ३०) संत तुकडोजी महाराज (ललितविज्ञान), ३१) धरंजय कीर (चरित्र), ३२) यशवंतराव चव्हाण (आत्मचरित्र), ३३) वा.ल. कुलकर्णी (समिक्षा आणि सौंदर्यशास्त्र), ३४) क्रांतीसिंह नाना पाटील (इतिहास), ३५) डॉ. धनंयजयराव गाडगीळ (अर्थशास्त्र), ३६) बॅरीस्टर नाथ पै (राज्यशास्त्र व समाजशास्त्र), ३७) विठ्ठल रामजी शिंदे (बृऱ्हन्महाराष्ट्र पुरस्कार), ३८) भा. रा. तांबे, ३९) वा. गो. मायदेव (कविता), ४०) वि. का. ओक, ४१) ग. ह. पाटील (चरित्रे), ४२) राजा केळकर (सर्वसामान्य ज्ञान), ४३) राम गणेश गडकरी, ४४) शाहीर अमरशेख, ४५) व. गो. आपटे (नाटक व एकांकिका), ४६) गोपिनाथ तळवळकर, ४७) कवी दत्त, ४८) ना. धो. ताम्हणकर (बाल कादंबरी), ४९) रेव्हरंड ना. वा. टिळक, ५०) दि. के. बेडेकर (ललित गद्य)
 
==२०१३ सालच्या वर्धापनदिनाच्या दिवशीचे (२७मे) पुरस्कारार्थी==