"बबन प्रभू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''बबन प्रभू''', जन्मनाव '''साजबा विनायक प्रभू'''<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.loksatta.com/daily/20041212/lr08.htm | शीर्षक = प्रभूंचा बबन म्हातारा? | लेखक = [[आत्माराम भेंडे]] | प्रकाशक = [[लोकसत्ता]] | दिनांक = १२ डिसेंबर, इ.स. २००४ | भाषा = मराठी }}</ref>, (जन्म :१६ डिसेंबर १९२९ - मृत्यू : इ.स. १९८१) हे मराठी रंगभूमीवरील एक अभिनेता आणि नाटककार होते. 'झोपी गेलेला जागा झाला' हे त्यांनी लिहिलेले नाटक खूप लोकप्रिय झाले होते. मुंबई दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळात बबन प्रभू रोज एकदातरी पडद्यावर येऊन काही गमतीदार गोष्टी, चुटके किंवा विनोद सांगत असत. बबन प्रभू यांना मराठी फार्सचा राजा म्हणत. मुंबई दूरदर्शनवर हास परिहास हा बबन प्रभू व याकूब सईद यांचा कार्यक्रम खूप गाजला होता.
 
आकाशवाणी निवेदक आणि कलाकार [[नीलम प्रभू]] ह्या त्यांच्या पत्‍नी होत.
 
==सन्मान==
दादर पश्चिम (मुंबई) मधील शिवाजी पार्कजवळील एका चौकाला बबन प्रभू चौक म्हणतातहे नाव दिले आहे.
 
==पुरस्कार==
"https://mr.wikipedia.org/wiki/बबन_प्रभू" पासून हुडकले