"शुक्र ग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
ओळ १०५:
शुक्र हा ग्रह घन पृष्ठभाग असणारा ग्रह आहे. म्हणजे त्याचा पृष्ठभाग हा पृथ्वीप्रमाणे खडकाळ आहे. आकार व वस्तुमानाच्या बाबतीत तो पृथ्वीशी कमालीचा मिळताजुळता आहे इतका की कित्येकदा त्याला पृथ्वीचा जुळा ग्रह असेही म्हणतात. शुक्राचा [[व्यास]] पृथ्वीच्या व्यासापेक्षा फ़क्त ६६० [[किलोमीटर|कि.मी.]]ने कमी आहे तर त्याचे [[वस्तुमान]] पृथ्वीच्या ८१.५% इतके आहे. मात्र त्याचे [[वातावरण]] मात्र अत्यंत दाट [[कार्बन डायऑक्साईड]] या वायूमुळे पृथ्वीपेक्षा अत्यंत वेगळे आहे.

== परिभ्रमण कक्षा व परिवलन ==
शुक्राला स्वत:भोवती फिरण्यास २४३ [[दिवस]] लागतात. तर [[सूर्य]]ाभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास २२५ दिवस लागतात. त्यामुळे शुक्रावरील एक दिवस हा त्याच्या वर्षापेक्षाही मोठा आहे.
शुक्राचे सूर्यापासूनचे अंतर १०८१०,२०८८२,०८,९३० कि.मी. एवढे आहे. सूर्यमालेतील इतर सर्व [[ग्रह]] [[पश्चिम]] दिशेकडून [[पूर्व]] दिशेकडे फिरतात. फक्त शुक्र हा एकच ग्रह पूर्वेपासून पश्चिमेकडे फिरतो. त्यामुळे शुक्रावर सूर्य पश्चिम दिशेला उगवतो व पूर्व दिशेला मावळतो. शुक्र हा देखील [[अंतर्वर्ती ग्रह]] असल्यामुळे याचेसुद्धा सूर्यावरील अधिक्रमण आपणास पहावयास मिळते. शुक्राला एकही [[चंद्र]] नाही. शुक्र सूर्यापासून १०६१०.६ दशलक्षकोटी कि.मी. आहे. बाकीच्या ग्रहांची कक्षा जरी [[लंबवर्तुळ|लंबवर्तुळाकार]] असली तरी शुक्राची कक्षा मात्र जवळपास [[वर्तुळ|वर्तुळाकार]] आहे. त्याचा पृष्ठभाग ताशी ६.५ [[कि.मी.]] वेगाने फिरतो, तर त्याचा [[पृथ्वी|पृथ्वीच्या]] विषुववृत्ताजवळचा पृष्ठभाग हा ताशी १६०० कि.मी या वेगाने फिरतो.

==पहाटतारा आणि सायंतारा==
शुक्र एकतर पहाटे पूर्वर्क्षितिजावर दिसतो, किंवा संध्याकाळी पश्चिम क्षितिजावर. मात्र, शुक्र जेव्हा सूर्यापासून ८-१० अंश अंतरावर असतो, तेव्हा तो दिसत नाही. हे ज्या दिवशी घडते त्या दिवशीच्या [[पंचांग|पंचांगात]] शुक्राचा अस्त झाल्याची नोंद असते. साधारणपणे २० महिन्यांच्या काळात सूर्य ९ महिने पहाटे आणि ८-९ महिने संध्याकाळी दिसतो. इतर काळात तो दिसत नाही. अस्तकाळानंतर जेव्हा शुक्र पहिल्यांदा आकाशात दिसतो तेव्हा पंचांगात शुक्राचा उदय झाल्याची नोंद असते. शुक्राच्या उदयास्ताच्या व मार्गी-वक्री असण्याच्या तारखांचे गणित अत्यंत क्लिष्ट असल्याने या तारखांमध्ये सामान्य माणसाला अनियमितता जाणवते.

==इ.स. २००९ सालापासूनचे शुक्राचे उदयास्त==
शुक्राच्या अस्तकाळाच्या तारखा खाली दिल्या आहेत. उरलेल्या तारखांना शुक्र पूर्व किंवा पश्चिम क्षितिजावर दिसायला हवा.

शुक्रास्ताच्या तारखा :- २००९ : १९ डिसेबर २००९ ते ३१ डिसेंबर २००९ (१३ दिवस)

२०१० : १ जानेवारी २०१० ते ४ फेब्रुवारी २०१० (३५ दिवस) अधिक

२०१० : २१ ऑक्टोबर २०१० ते २ नोव्हेंबर २०१० (१३ दिवस); एकूण ४८ दिवस

२०११ : २७ जुलै २०११ ते ८ सप्टेंबर २०११ (४४ दिवस)

२०१२ : २ जून २०१२ ते १० जून २०१२ (९ दिवस)

२०१३ : २४ फेब्रुवारी २०१३ ते १९ एप्रिल २०१३ (५५ दिवस

२०१४

२०१४

२०१५

२०१६

२०१७

२०१७

२०१८

२०१८

२०१९

२०२०

(अपूर्ण)

== निरीक्षण ==