"स्पृहा जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३१:
स्पृहा जोशी या एक कवयित्रीदेखील आहेत. संगीत दिग्दर्शक [[कौशल इनामदार]]च्या मदतीने एक मैफिलीत स्पृहाच्या कवितांचे गायन झाले.(२०-७-२०१६) ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’मध्ये त्या कुहू नावाच्या एक स्वप्नाळू कवयित्री आहेत.
 
स्पृहा जोशी या दूरचित्रवाणीवर अँकरही असतात. 'किचनची सुपरस्टार' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्यांनी केले होते. 'सूर नवा, ध्यास नवा' या 'रिअॅलिटीरिॲलिटी शो'त पहिल्या सीझनच्या अँकर [[तेजश्री प्रधान]]ची जागा दुसऱ्या सीझनमध्ये स्पृहाने घेतली आहे.
 
==कवयित्री स्पृहा जोशी==
एका लग्नाची दुसरी गोष्टमध्ये कवयित्री दाखवलेली स्पृहा जोशी आपल्या जीवनात खरीच कवयित्री आहे.
 
===स्पृहा जोशीचे कवितासंग्रह===
* चांदणचुरा
* लोपामुद्रा : स्पृहा यांची चाहती असलेल्या नगरच्या गिरिजा दुधाट हिने या कवितासंग्रहाचे मोडीत लिप्यंतर केले आहे.
 
== स्पृहा जोशी यांची भूमिका असलेले चित्रपट ==