"पंचांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ८१:
* वैशाख 
* ज्येष्ठ (गुजराठीत जेठ) 
* आषाढ (गुजरातीत अ़षाढ)
* श्रावण (हिंदीत सावन) 
* भाद्रपद (गुजरातीत भादवो-भादरवा
* आश्विन (गुजरातीत आसो)
* कार्तिक (गुजराती कारतक)
* मार्गशीर्ष (हिंदीत अगहन; गुजरातीत मागशर
* पौष (बोलीभाषेत पुसाचा महिना) (गुजरातीत पोष)
* माघ (गुजरातीत महा)
* फाल्गुन (हिंदी बोलीभाषेत फागन; गुजरातीत फागण)
 
एखाद्या वर्षी एखादा जास्तीचा महिना येतो, त्यावेळी त्याला अधिक महिना म्हणतात. त्याच्या नंतरच्या निज महिन्याचेच नाव अधिक महिन्याला असते.
"https://mr.wikipedia.org/wiki/पंचांग" पासून हुडकले