"विनय वाईकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डाॅ. विनय वाईकर (निधन जानेवारी २०१३) हे गझल या विषयावर अनेक अभ्यास...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
डाॅ. विनय वाईकर (निधनजन्म : इ.स. १९४१; मृ्त्यू : २ जानेवारी २०१३) हे गझल या विषयावर अनेक अभ्यासपूर्ण पुस्तके लिहिणारे ज्येष्ठ लेखक हॊते. त्यांनी अन्य पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांचे वास्तव्य नागपूरला असे. ते भूलतज्ज्ञ होते.
 
विनय वाईकर हे भारतीय लष्कराच्या वैद्यक सेवेत दहा वर्षे होते. १९६३,१९६५ आणि १९७१ अशा तीन युद्धांचा अनुभव घेऊन ते मेजर या हुद्यावरून निवृत्त झाले. प्रभावी वक्ता, कथाकथनकार व कवी असलेल्या डॉ. वाईकरांच्या युद्धकथा आणि ललित लेखन प्रकाशित झाले आहे. मराठीसोबतच हिंदी, उर्दू आणि इंग्रजी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी गझल या विषयाखेरीज युद्धकथा, दोन अंकी नाटके लिहिली व शिवाय वर्तमानपत्रांत विविधांगी विषयांवर ललित लेखन केले.
 
दूरचित्रवाणीवरील 'नाती' या मालिकेचे लेखन वाईकरांचे होते.
 
विनय वाईकर हे प्रहार या संघटनेचे संस्थापक सदस्य होते.
 
==डाॅ. विनय वाईकर यांनी लिहिलेी पुस्तके==
* आईना-ए-गझल (कोश, सहलेखिका - डॉ. जरिना सानी)
* कलाम - ए - गालिब
* गझल दर्पण
* गुलिस्तान-ए-गझल (उर्दू गझलांचा इतिहास)
* ती अवचित येते तेव्हा (दोन अंकी संगीत नाटक)
* परिस्थिती आटोक्यात आहे (मुक्त काव्य)
* फौजी (कथासंग्रह)
* लोखंडी पूलरक्तरंग (कथासंग्रह)
* लोखंडी पूल (एकांकिका)
* हिटलरच्या देशात (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका - सुजाता ओगले)
 
==विनय वाईकर यांना मिळालेले पुरस्कार==
* 'लोखंडी पूल' या एकांकिकेला विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार
* आईना-ए-गझल या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाच्या उर्दू अकादमीचा पुरस्कार.,