"शंकर सखाराम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
शंकर सखाराम पाटील (जन्म : इ.स. १९५१; निधन : ऑक्टोबर २०१२) हे मराठीतले एक भाषाभ्यासक लेखक व कवी होते. मराठीच्या बोलीभाषांतील अनेक ग्रामीण शब्दांची व्युत्पत्ती आणि अर्थ त्यांनी उलगडून दाखवला आहे.
 
शंकर सखाराम हे महाविद्यालयीन जीवनापासून लिहिणारे कोकणातील ग्रामीण कथालेखक होते. कवितेतून आपल्या भावना प्रतिमांकित करणाऱ्या शंकर सखाराम यांनी सामाजिक बांधिलकीच्या रूपाने शेतकऱ्यांच्या दुःखाला कथांमधून वाट करून दिली.
 
मुंबईतील चेंबूरच्या आचार्य मराठे महाविद्यालयात ते मराठी विषयाचे प्राध्यापक होते. २०११ साली ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांनी कथा, कादंबऱ्यांसह विविध वृत्तपत्रांत स्तंभलेखन असे विपुल लेखन केले होते.
 
==शंकर सखाराम यांची पुस्तके==
Line ७ ⟶ ११:
* कोजागिरी (बालसाहित्य, कथासंग्रह)
* कोसलन (कादंबरी)
* गावदरणी (ललित)
* घरपरसू (ललित)
* घुगाट (कथासंग्रह)
* झोंज (कथासंग्रह)
* बखर सदाशिव वाशीकरची (कादंबरी)
* बलुतेदार (कादंबरीमाहिती आणि शब्दचित्रे)
* बोध गोष्टी (ललित)
* भूक (कादंबरी)
* माया (कादंबरी)
* मेल (कथासंग्रह)
* लघुउद्योजक
* शब्दानुबंध
* शिकार (कथासंग्रह)
* शेतकरी राजा
* सायादान (कादंबरी)