"पंचमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''{{लेखनाव}}''' ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. साधारणपणे, अमावस्येनंतरच्या पाचव्या दिवशी शुक्ल/शुद्ध पंचमी आणि पौर्णिमेनंतरच्या पाचव्या दिवशी कृष्ण/वद्य पंचमी येते.
 
पंचमीला (आणि दशमी/पूर्णिमा/अमावास्येला) पूर्णा तिथी म्हणतात.
 
हिंदू महिन्यात येणाऱ्या पंचमींची नावे :-
Line १३ ⟶ १५:
* कार्तिक शुद्ध पंवमी - लाभपंचमी; सौभाग्यपंचमी; ज्ञानपंचमी; लाखेनी पंचमी
* मार्गशीर्ष शुक्ल पंचमी - नागपूजा पंचमी, विवाह पंचमी
* माघ शुक्ल पंचमी - [[वसंत पंचमी]]. यादिवशी उत्तर भारतात वसंत ऋतू सुरू होतो. सरस्वतीचासरस्वती पूजनाचा दिवस.
* फाल्गुन वद्य पंचमी - रंगपंचमी
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पंचमी" पासून हुडकले