"निळोबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
''संत'' '''निळोबा''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[वारकरी संप्रदाय|वारकरी संप्रदायातील]] एक संत होते. ते [[अहमदनगर जिल्हा|अहमदनगर जिल्ह्यातील]] पिंपळनेराचे होते. संत चरित्रकार [[संत महिपती ताहराबादकर|महीपती]] यांनी निळोबांविषयी भक्तिविजयाच्या ५९व्या अध्यायात विवेचन केलं असून त्यांच्या विषयीच्या काही आख्यायिकाही सांगितल्या आहे. त्यांचा काळ [[इ.स.चे १७ वे शतक|इ.स.च्या १७ व्या शतकाचा]] पूर्वार्ध असावा. ते [[शा.श. १५८०]] ([[इ.स. १६५८]]) सालाच्या सुमारास विद्यमान होते<ref>महाराष्ट्रभाषाभूषण ज.र.आजगावकर</ref>.ते प्रतिवर्षी नाथषष्थी ला पैथनच्या वारीस येत. त्यांनी [[तुकाराम|तुकारामांना]] गुरुस्थानी मानले होते.
 
त्यांनी तुकारामांविषयी ३३२ श्लोक लिहिले व त्यांच्या अभंगरचनांची संख्या सुमारे १९०० असावी.
 
==निळोबारायांवरची पुस्तके==
* झाला निळा पावन (कादंबरिका, लेखक - [[अशोक देशपांडे]])
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/निळोबा" पासून हुडकले