"श्रीकांत मुळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: श्रीकांत मुळे हे एक मराठी लेखक आहेत. ==श्रीकांत मुळे यांवी पुस्तक...
(काही फरक नाही)

२०:५३, २ एप्रिल २०१९ ची आवृत्ती

श्रीकांत मुळे हे एक मराठी लेखक आहेत.

श्रीकांत मुळे यांवी पुस्तके

  • अर्धउत्क्रांत (कादंबरी)
  • आंधळ्या गरुडाच्या छायेत (मनोविश्लेषणात्मक कादंबरी)
  • आभाळाचं पान (कथासंग्रह)
  • आहे रोहिणीचं जळ, तरीही (ललित)
  • कथा उजेडाच्या (कथासंग्रह)
  • तसं झालं असतं तर (दीर्घकथा)