"सु.रा. चुनेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Removing from Category:Tivenbot using Cat-a-lot
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
 
 
प्रा. डॉ. '''सु. रा. चुनेकर''' ऊर्फ सुरेश रामकृष्ण चुनेकर (जन्म : २७ एप्रिल १९३६; मृत्यू : , हयातएप्रिल २०१९) हे मराठी समीक्षक, संपादक आणि मराठी वाङ्मय सूचीकार आहेतहोते. ते [[संगमनेर महाविद्यालय]] येथे तसेच मराठी विभाग, [[सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठ, पुणे]] येथे प्राध्यापक होते. एम. ए. च्या परीक्षेत ते मराठी-संस्कृत विषयात पुणे विद्यापीठात सर्वप्रथम आले. त्यांच्या पीएच. डी. प्रबंधास १९६३-६४ साली पारितोषिक मिळाले. त्यांनी विविध ग्रंथ संपादित केले असून अनेक वाङ्ममयीन नियतकालिकातनियतकालिकांत संशोधनपर व समीक्षात्मक लेखन केले आहे. ते 'मराठी विश्वकोश', 'मराठी वाङमयकोश' यांचे लेखक आहेतहोते.' मराठी संशोधन पत्रिके' चे ते संपादक होते.<ref name="दर्शन" ग्रंथ>"दर्शन" ग्रंथ, पान ४९, संपादक - प्रा. सु. चुनेकर, प्रा. भ. वि. जोशी, प्रा. ह. रा. देवचके, प्रा. डॉ. दि. रा. महाजन; सूत्रचालक : प्राचार्य म. वि. कौंडिण्य; संयोजक व निमंत्रक : प्रा. सु.दा. मालवाडकर; मूळ कल्पना : कायर्कारी मंडळ, शिक्षण प्रसारक संस्था, संगमनेर; सहायक : प्रा. श्री. स. गोसावी; प्रकाशक : बा.ल. काटे, जनरल सेक्रेटरी, शिक्षण प्रसारक संस्था, संगमनेर; मांडणी सजावट : आय् &ZWBJ;ज ॲडव्हरटायझिंग, पुणे; मुद्रक : चि. सं. लाटकर, कल्पना मुद्रणालय ४६१/४, 'शिवपार्वती', टिळक रस्ता, पुणे ३०; प्रसिद्धी काल : १९८०, देणगी मूल्य: रु. १००/-</ref> शिक्षण प्रसारक संस्थेच्या 'दर्शन' या ग्रंथाचे ते मुख्य संपादक होते.<ref name="दर्शन" ग्रंथ/><ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=QA1V7sICaIwC&pg=PA256&lpg=PA256&dq=Suresh+Ramakrishna+Chunekar&source=bl&ots=i0n553VOGb&sig=2hmDP3eHw4jmURTjA5FfcEI7Zkc&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwioupLrqYnaAhUBbo8KHaeGAS0Q6AEIJjAA#v=onepage&q=Suresh%20Ramakrishna%20Chunekar&f=false|शीर्षक=Who's who of Indian Writers, 1999: A-M|last=Dutt|first=Kartik Chandra|date=1999|publisher=Sahitya Akademi|year=|isbn=9788126008735|location=|pages=256|language=en}}</ref>
 
==शिक्षण==
ओळ १३:
* प्राध्यापक आणि विभाग प्रमुख : संगमनेर महाविद्यालय, संगमनेर
* प्राध्यापक आणि विभाग प्रमुख : मराठी विभाग, पुणे विद्यापीठ, पुणे
* मराठी संशोधन पत्रिकेचे संपादन
 
==लेखन==
* जयवंत दळवी यांची नाटके-प्रवृत्तिशोध'
* बाळकृष्ण अनंत भिडे यांच्या कवितांची सूची तसेच समग्र वाङ्मयाची सूची
* माधव ज्युलियन
* माधवराव पटवर्धन : वाङ्मयदर्शन
 
==संपादन==
* जी.एं.ची निवडक पत्रे; खंड ३ व ४ (सहसंपादक : म.द. हातकणंगलेकर, श्री.पु. भागवत)
* 'समग्र माधव ज्यूलियन' - संकलन व संपादन (सहसंपादक : प्रा. रा.श्री. जोग, डॉ. द.न. गोखले)<ref>https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5_%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A8</ref>
*
 
==पुरस्कार==
* सर्वोत्कृष्ट प्रबंध : अ. का. प्रियोळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुंबई विद्यापीठ<ref>http://liveweb.archive.org/web/20121110084010/http://esakal.com/esakal/20090927/5466968332314581685.htm</ref>
Line २६ ⟶ ३०:
 
==संदर्भ==
 
{{DEFAULTSORT:चुनेकर,सुरेश रामकृष्ण}}
 
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी समीक्षक]]
[[वर्ग:इ.स. १९३६ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१९ मधील मृत्यू]]