"बलुतेदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
ओळ ३१:
# [[सोनार]]
 
क्वचित काही ठिकाणी ’तेली’ऐवजी ’मुलाणा’ दिले आहे. याचा अर्थ असा की बलुतेदारांची नावे इलाख्या-इलाख्यातइलाख्यांत वेगवेगळी असू शकते. यादी कोणतीही असली तरी प्रत्येक गावात बाराही बलुतेदार असतीलच असे नाही. ज्या गावात बलुतेदार नव्हते तेथे अलुतेदार हे बलुतेदाराचे काम करत असत.
 
==मुस्लीम बलुतेदार==
# आत्तार
# कुरेशी
# छप्परबंद
# तांबोळी
# पिंजारी-नदाफ
# फकीर
# बागवान
# मदारी
# मन्यार
# मोमीन
# मिसगर (?)
# शिकलगार
 
== हे सुद्धा पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/बलुतेदार" पासून हुडकले