"विश्राम गुप्ते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
विश्राम गुप्ते हे एक मराठी लेखक आणि अनुवादक आहेत. ते मुळचे नागपूरचे असून गेल्या २० वर्षांपासून ते गोवा येथे स्थायिक झाले आहेत. म्हापसा येथील बांदेकर कॉलेज मधील आपलीकॉलेजमधील शिक्षकाची नोकरी सोडून ते चार वर्षांसाठी सौदी अरेबियात गेले होते. तेथील वास्तव्यामुळे समाजातील वेगवेगळ्या स्तरातील स्त्री-पुरुष, त्यांचे जगणे, व्यथा अशा अनेक बाबी त्यांच्या लिखाणात पहायला मिळतात.
 
==विश्राम गुप्ते यांनी लिहिलेली पुस्तके==
* आपला थोर मध्यमवर्ग (अनुवादित, मूळ इंग्रजी - The great Indian middle class, लेखक पवन वर्मा)
* अल् तमीर (ऐतिहासिक कादंबरी)
* ईश्वर डॉट कॉम (विनोदी कादंबरी). इंग्रजीतही अनुवादित झालेली.
Line ८ ⟶ ९:
* नारी डॉट कॉम (कादंबरी)
* परीकथा आणि वास्तव (ललित)
* People (ईंंग्रजी, अनुवादित, मूळ पुस्तक 'माणसं' लेखक - [[अनिल अवचट]])
* मेलेल्यांची गढी (अनुवादित, मूळ लेखक - फ्योदोर दस्तयेवस्की)