"दत्ता पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डाॅ. दत्ता पवार हे मराठीत शेती व शेतकरी यांवर लिहिणारे लेखक आहेत....
(काही फरक नाही)

१५:२८, ३१ मार्च २०१९ ची आवृत्ती

डाॅ. दत्ता पवार हे मराठीत शेती व शेतकरी यांवर लिहिणारे लेखक आहेत. त्यांच्या कविता व ललित लेखनही प्रकाशित झाले आहे.

दत्ता पवार यांची पुस्तके

  • कोपरखळ्या (उपहासगर्भ ललितलेख संग्रह)
  • चंदनाची चोळी (कथासंग्रह)
  • चांदण्यातल्या गजाली (उपहासगर्भ ललितलेख संग्रह)
  • प्रस्थान (कवितासंग्रह)
  • भाजीपाला कीड आणि नियंत्रण
  • मराठी भाषा उपेक्षा आणि अपेक्षा (लेखसंग्रह)
  • राजा शिवाजी वाङ्मयीन मिथ (संशोधन)
  • लोकशाहीतील 'बळी'राजे (वैचारिक कादंबरी)

डाॅ. दत्ता पवार यांना मिळालेले पुरस्कर

  • 'राजा शिवाजी वाङ्मयीन मिथ' या पुस्तकासाठी प्रभाकर पाध्ये समीक्षा पुरस्कार; ललित मासिकाच्या लक्षवेधी पुस्तकांत समावेश.