"प.वि. वर्तक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{लेख उल्लेखनीयता
}}
डॉ. पद्माकर विष्णू वर्तक (जन्म : २५ फेब्रुवारी, १९३३; निधन : पुणे, २९ मार्च २०१९) हे व्यवसायाने डॉक्टर. वर्तक कुटुंबाचा तपकीर बनवण्याचा पिढीजात व्यवसाय होता. आपल्यामात्र आध्यात्मिकव्यवसायात रुचिमुळेस्वत:ला झोकून न देता वर्तक यांनी पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्याालयातून एम. बी. बी. एस.ची पदवी संपादन केली. प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन या विषयामध्ये एम.डी. केल्यावर त्यांनी शल्यचिकित्सा विषयाचा अभ्यास केला. ससून रुग्णालय, टिळक आयुर्वेद महाविद्याालय आणि शेठ ताराचंद रामनाथ हॉस्पिटल येथे शल्यविशारद म्हणून त्यांनी काम केले. सन १९५९ मध्ये त्यांनी स्वत:चे विष्णुप्रसाद नर्सिंग होम सुरू केले. मात्रा काही काळ वैद्यकीय व्यवसाय केल्यानंतर डॉ. प. वि. वर्तक यांनी रामायण-महाभारताच्या संशोधनाकडेआणि वळलेमहाभारताचे संशोधन हेच कार्यक्षेत्र निवडले. ऋग्वेद, महाभारत आदी ग्रंथांचा अभ्यास करून त्यांनी रामायणाचा काळ ठरवला. रामामध्येही दोष होते असे मत त्यांनी मांडले. संशोधनात्मक अभ्यासातून त्यांनी ’वास्तव रामायण’ हा ग्रंथ लिहिला. त्यांचा ’महाभारता’वर आधारित ’स्वयंभू हा ग्रंथही प्रसिद्ध आहे.
 
असे म्हणतात की सूक्ष्म देहाने मंगळावर व गुरूवर जाऊन त्यांनी तेथील माहिती अवकाशयानांनी मिळविण्याची आधीच प्रसिद्ध केली.{{संदर्भ हवा}}
ओळ १५:
२. वर्तकांनी ध्यानांतून दुसरी मंगळ यात्रा १२ ऑगस्ट १९७६ रोजी केली. मंगळ ग्रहाच्या माहितीचा, तोपर्यंत अज्ञात असलेला, तपशील २२ ऑगस्ट १९७६ च्या ‘तरुण भारत’मध्ये प्रसिद्ध झाला होता. त्यामध्ये एकूण २१ मुद्दे प्रसिद्ध केले होते. पुढे एक वर्षांने ‘नासा’ने यानांकडून मिळालेली मंगळ ग्रहाची माहिती प्रसिद्ध केली. डॉ. वर्तकांनी प्रसिद्ध केलेल्या २१ मुद्यांपैकी २० मुद्दे नासाच्या माहितीशी जुळले. २१ वा मुद्दा पुढे ११ वर्षांनी, म्हणजे १९८७ साली ‘नासा’च्या परीक्षणाप्रमाणे खरा ठरला. <br />
३. ऑगस्ट १९७६ मध्ये डॉ. वर्तकांनी ध्यानातून गुरुभ्रमणाचा प्रयोग केला व एकूण २० नोंदी त्यांनी मासिकात व वर्तमानपत्रांत प्रसिद्ध केल्या. यापैकी नऊ मुद्दे नंतर ‘नासा’ने केलेल्या परीक्षणामध्ये बरोबर आले. १० वा मुद्दा जुळण्यासारखा आहे. इतर १० मुद्दे ‘नासा’च्या परीक्षणामध्ये नव्हते व अजून शास्त्रज्ञांनी ते विचारात घेतलेले नाहीत. पुढे कधीतरी हे मुद्देही सिद्ध होतील, अशी वर्तकांना आशा आहे. <br />
४. ध्यानधारणेच्या मार्गाने ज्ञात झालेली शनी ग्रहाची माहिती वर्तकांनी त्यांच्या आत्मचरित्रात प्रसिद्ध केली आहे. शनीभोवतीच्या कड्यांमध्ये तरंगणारे खडक असल्याचे त्यांनी सांगितले. तेही नंतर खरे ठरले आहे. आणखी विशेष गोष्ट म्हणजे दुसर्‍यादुसऱ्या सूर्यमालेतील मानवाच्या अस्तित्वाचा उल्लेख करून तेथील मानवाचे वर्णनही त्यांनी करून ठेवलेले आहे. आधुनिक विज्ञान याबद्दल आजही अनभिज्ञ आहे.
 
==प.वि. वर्तकांच्या मते रामायण-महाभारताचा काळ==
ओळ ४६:
* गीता - विज्ञाननिष्ठनिरूपण
* तेजस्विनी द्रौपदी
* संगीत दमयंती परित्याग (नाटक)
* दास मारुति? नही, वीर हनुमान् ! (हिंदी)
* दास मारुती? नव्हे, वीर हनुमान ! (मराठी)
ओळ ६२:
* स्वातंत्र्यवीर सावरकर चावट की वात्रट ?
* स्वातंत्र्यवीर सावरकर - मूर्तिमंत गीता
 
 
==डॉ. प.वि. वर्तक यांना मिळालेले सन्मान==