"अनंत लाभसेटवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डाॅ. अनंत पां. लाभसेटवार हे एक मराठी लेखक आहेत. ==अनंत लाभसेटवारां...
(काही फरक नाही)

१४:५४, ३० मार्च २०१९ ची आवृत्ती

डाॅ. अनंत पां. लाभसेटवार हे एक मराठी लेखक आहेत.

अनंत लाभसेटवारांची पुस्तके

  • अमेरिका : दशा व दिशा (वैचारिक)
  • ट्रंप (चरित्र)
  • पराकाष्ठा (कादंबरी)
  • विश्वसंचारी (प्रवास वर्णन)
  • हुंकार (कथासंग्रह)