"किशोर भानुदास कदम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''किशोर भानुदास कदम''' उर्फ '''सौमित्र''' ([[नोव्हेंबर ९]], [[इ.स. १९६७]] - हयात) हे [[मराठा|मराठी]] कवी व अभिनेते आहेत. त्यांचा गारवा हा त्यांचा गीतसंग्रह अतिशय लोकप्रिय आहे, अभिनय आणि कविता अश्या दोन्ही माध्यमात त्यांनी आपल्या कामाची छाप टाकली आहे, अनेक चित्रपटांमधून अभिनेते म्हणून त्यांनी काम केले आहे, जोगवा, फॅण्ड्री अशा अनेक चित्रपटांतील कामाबद्दलकामांबद्दल उत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. त्यांमध्ये शेवगाव नाट्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा [[सदाशिव अमरापूरकर]] स्मृती पुरस्काराचा समावेश आहे.
 
== जीवन ==