"श्रावणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
(चर्चा | योगदान)
No edit summary
 
ओळ ४:
 
जर पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर पहिल्या दिवशी ऋग्वेदी ब्राह्मणांची आणि दुसऱ्या दिवशी यजुर्वेदी ब्राह्मणांची श्रावणी असते. सामवेदी ब्राह्मणांची श्रावणी गणेश चतुर्थीला असते.
 
==मराठी म्हण==
* एकाने खाल्ले तर ते शेण आणि अनेकांनी खाल्ले तर ती श्रावणी.
 
== हे सुद्धा पहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/श्रावणी" पासून हुडकले