"त्रयोदशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Bot: Migrating 3 langlinks, now provided by Wikidata on d:Q3631641 |
No edit summary |
||
ओळ १:
'''{{लेखनाव}}''' ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात शुक्ल आणि दुसऱ्या पंधरवाड्यात वद्य त्रयोदशी येते. प्रत्येक त्रयोदशीला शिवरात्री हे पर्व असते. माघ वद्य त्रयोदशीला महाशिवरात्र म्हणतात. त्रयोदशीला केलेल्या उपासाला प्रदोष म्हणतात. दोन्ही पक्षांत येत असल्याने या दिवसाला पक्षप्रदोष म्हणतात. त्यांना वारानुसार सोमप्रदोष, भौमप्रदोष किंवा शनिप्रदोष ही नावे आहेत.
==काही विशेष त्रयोदश्या==
* चैत्र शुद्ध त्रयोदशी - अनंतपूजन व्रताचा दिवस (?); [[महावीर]] जयंती
* आश्विन वद्य त्रयोदशी - धनत्रयोदशी
* माघ वद्य त्रयोदशी - महाशिवरात्र
{{विस्तार}}
|