"रा.भि. जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: {{गल्लत|रामचंद्र भिकाजी जोशी (व्याकरणकार)}} रामचंद्र भिकाजी जोशी (...
(काही फरक नाही)

१२:१४, २६ मार्च २०१९ ची आवृत्ती

रामचंद्र भिकाजी जोशी (जन्म : १० जुलै १९०३; मृत्यू : ६ नोव्हेंबर १९९१) हे एक मराठी लेखक होते. त्यांच्या पत्नीचे नाव सुधा जोशी आणि मुलीचे नीलिमा भावे.

रा.भि. जोशी यांनी लिहिलेली पुस्तके

  • जीवनाचे झरे (ललित)
  • दीड वितीची दुनिया (प्रवासवर्णने आणि ललित लेख)
  • प्रदक्षिणा (कथासंग्रह)
  • मजल दरमजल (प्रवासवर्णन))
  • वाटचाल(कादंबरी)
  • साठवणी (आठवणी)
  • हरि नारायण आपटे (चरित्र)