"नीलिमा भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: नीलिमा भावे या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी अनेकानेक उत्तम पुस्...
 
(चर्चा | योगदान)
ओळ २:
==नीलिमा भावे यांनी लिहिलेली पुस्तके==
* अम्हास आम्ही पुन्हा पहावे ! (ललित, आत्मकथन)
* आत्मरंगी : प्रांजळ आत्मचरित्र (मूळ लेखक - [रस्किन बाँड]])
* [[कोलकाता]] कोलाज
* जय बाबा फेलूनाथ (अनुवादित कादंबरी; मूळ लेखक - [[सत्यजित रे]]
* जीवनस्मृती (अनुवादित, मूळ लेखक - [[रवींद्रनाथ टागोर]])
* दोन रेषांचा त्रिकोण (कथासंग्रह)
* राजसत्तेच्या फटीतून पेशवेकालीन स्त्रिया
* प्राजक्ताची पहाट (ललितरम्य आठवणी)
* मराठी स्त्रीची अस्मिता (वैचारिक)
* मांडियला खेळ (कथासंग्रह)
* [[रस्किन बाँड]] संच (बालसाहित्य) - गरुडाची नजर, टिमोथी, ढोलीतला खजिना, तो किपलिंग होता, देवदारांच्या छायेतला मृत्यू, बोगद्यातला वाघ, सीता आणि इतर.नदी (सहलेखिका : [[रमा हर्डीकर-सखदेव]])
* रॉबर्टसनचं माणिक (अनुवादित कादंबरी; मूळ लेखक - [[सत्यजित रे]]
* निवडक [[रा.भि.जोशी]] (संपादित)
* शिवकालीन स्त्रियांच्या अधिकारकक्षा (ऐतिहासिक)
 
==नीलिमा भावे यांना मिळलेले साहित्यिक पुरस्कार==
* वैचारिक साहित्यासाठीचा [[कोकण मराठी साहित्य परिषद]]ेने प्रदान केलेला [[फादर स्टीफन]] सुवार्ता पुरस्कार : नीलिमा भावे यांच्या ’शिवकालीन स्त्रियांच्या अधिकारकक्षा’ला