"नीलिमा भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: नीलिमा भावे या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी अनेकानेक उत्तम पुस्...
(काही फरक नाही)

१०:५६, २६ मार्च २०१९ ची आवृत्ती

नीलिमा भावे या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी अनेकानेक उत्तम पुस्तकांचे मराठीत अनुवाद केले आहेत.

नीलिमा भावे यांनी लिहिलेली पुस्तके

  • अम्हास आम्ही पुन्हा पहावे ! (ललित, आत्मकथन)
  • जय बाबा फेलूनाथ (अनुवादित कादंबरी; मूळ लेखक - सत्यजित रे
  • दोन रेषांचा त्रिकोण (कथासंग्रह)
  • प्राजक्ताची पहाट (ललितरम्य आठवणी)
  • मराठी स्त्रीची अस्मिता (वैचारिक)
  • मांडियला खेळ (कथासंग्रह)
  • रस्किन बाँड संच (बालसाहित्य) - बोगद्यातला वाघ, आणि इतर.
  • रॉबर्टसनचं माणिक (अनुवादित कादंबरी; मूळ लेखक - सत्यजित रे
  • निवडक रा.भि.जोशी (संपादित)
  • शिवकालीन स्त्रियांच्या अधिकारकक्षा (ऐतिहासिक)