"सप्तमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २:
 
==काही विशेष सप्तम्या==
* चैत्र कृष्ण सप्तमी - गुरु अर्जुनदेव जयंती
* वैशाख शुद्ध सप्तमी - गंगा सप्तमी
* श्रावण शुद्ध सप्तमी - संत तुळशीदास जयंती. याच दिवशी इ.स. १४९७ साली तुळशीदासांचा जन्म झाला.
* आषाढ कृष्ण सप्तमी - शीतला सप्तमी (ओरिसा)
* भाद्रपद शुक्ल सप्तमी - मुक्ताभरण सप्तमी, संतान सप्तमी
* कार्तिक शुद्ध सप्तमी - सहस्रबाहू जयंती
* मार्गशीर्ष शुक्ल सप्तमी - नंदा सप्तमी
* मार्गशीर्ष कृष्ण सप्तमी - गुरु घासीदास जयंती
* पौष शुक्ल सप्तमी - गुरु गोविंददास जयंती
* पौष कृष्ण सप्तमी - रामानंदाचार्य जयंती
* माघ शुद्ध सप्तमी - रथसप्तमी. अचला सप्तमी, विधान सप्तमी किंवा आरोग्य सप्तमी; शिवाय चंद्रभागा सप्तमी (ओरिसा)
* फाल्गुन कृष्ण सप्तमी - शीतला सप्तमी (ओरिसासोडून अन्यत्र)
* रविवारी येणारी सप्तमी - , रविवार सप्तमी, भानुसप्तमी
* शुक्ल पक्षात रविवारी येणारी सप्तमी - विजया सप्तमी
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/सप्तमी" पासून हुडकले