"सप्तमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''{{लेखनाव}}''' ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. अमावस्येनंतर ही साधारणपणे ७व्या दिवशी आली तर शुक्ल सप्तमी आणि पौर्णिमेनंतर सातव्या दिवशी आली तर कृष्ण सप्तमी असते.
 
==काही विशेष सप्तम्या==
* श्रावण शुद्ध सप्तमी - संत तुळशीदास जयंती. याच दिवशी इ.स. १४९७ साली तुळशीदासांचा जन्म झाला.
* माघ शुद्ध सप्तमी - रथसप्तमी. अचला सप्तमी, विधान सप्तमी किंवा आरोग्य सप्तमी; शिवाय चंद्रभागा सप्तमी (ओरिसा)
* फाल्गुन कृष्ण सप्तमी - शीतला सप्तमी
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/सप्तमी" पासून हुडकले