"नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १५१:
== पर्यावरण आणि नद्या ==
 
== भौगोलिक महत्त्व ==
नदी तिच्या दोन्ही तीरांवरील तिच्या पात्रातून सखल भागाकडे वाहत जाते आणि तिच्या मार्गातील भू प्रदेशाची घडामोड करून वेगवेगळी भूरूपे निर्माण करते.<ref>मराठी विश्वकोश खंड आठवा </ref>
 
== सामाजिक महत्त्व ==
नदीच्या काठी संपूर्ण गावाचे जीवन घडत असते. त्यामुळे नदीच्या विषयी जी कृतज्ञता वाटते व्यक्त करण्यासाठी विविध प्रकारचे उत्सव नदीकाठी केले जातात. नदीमध्ये दिवे सोडणे, नदीची ओटी भरणे यासारखे धार्मिक व सामाजिक ऐक्य साधणारे विधी करण्याची जुनी प्रथा दिसून येते. पुण्यातील पवना नदीचा उत्सव, वाई येथील कृष्णामाई हिचा उत्सव ही प्रातिनिधिक उदाहरणे म्हणून सांगता येतील.
 
==चित्रपट==
नदी या विषयावर दिग्दर्शक संदीप सावंत यांनी 'नदी वाहते' नावाचा अप्रतिम मराठी चित्रपट बनवला आहे.
 
=== धार्मिक महत्त्व ===
नदीच्या काठावर संस्कृती तयार होते. त्यामुळे लोकांचे दैनदिन व्यवहार हे नदीच्या संपर्कानेच अधिक होतात. त्यामुळे धर्माचरण म्हणजे दैनंदिन अंघोळ, संध्या, जप, तर्पण यासारख्या गोष्टी प्राचीन कालापासून नदीच्या किनारीच होऊ लागल्या. त्यामुळे नदी हे त्या त्या गावाचे प्रमुख सामाजिक आणि धार्मिक केंद्र मानले जाते.
 
ऋग्वेद या ग्रंथात नन्दिसूक्तनन्दीसूक्त आहे. त्यामध्ये भारत वर्षातील प्राचीन नद्यांची नावे आढळतात. गंगा, यमुना, सरस्वती, परूष्ण, वितस्ता, विपाशा, असिक्नी असिक्नी, सुशोमा, त्रिसामा, सिंधू , कुभा, क्रमू अशा त्या नद्या आहेत.(ऋग्वेद १०.७५)<ref>भारतीय संस्कृती कोश खंड चौथा </ref>
 
===राजकीय महत्त्व===
Line २१७ ⟶ २२२:
* बियाँड द ब्रिजेस लाइफ ऑन अमेरिकन रिव्हर्स Beyond the Bridges Life on American Rivers told by Riverlorian, Jerry Hay. [http://www.indianawaterways.com]
* {{स्रोत पुस्तक|लेखकदुवा=Luna Leopold|लेखक=Luna B. Leopold|शीर्षक=A View of the River|प्रकाशक=Harvard University Press|दिनांक=1994|आयएसबीएन=0674937325|<!--ओसीएलसी=28889034-->}} — a non-technical primer on the geomorphology and hydraulics of water.
* डॉ. आंबेडकरांची जलनीती (दत्तात्रेय गायकवाड)
* जलचर प्राणी (शैलजा ग्रब)
* नद्या आणि जनजीवन (संजय संगवई)
* नाईल नदीचा शोध ([[ह.अ. भावे]]
* संथ वाहते...? (अभिजित घोरपडे )
 
[[वर्ग:नद्या|*]]
"https://mr.wikipedia.org/wiki/नदी" पासून हुडकले