"पंचांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
QueerEcofeminist1653485 या आवृत्तीपर्यंत उलटवले यांच्या : Removing unsourced huge text. (लिंबूटिंबू)
खूणपताका: उलटविले
(चर्चा | योगदान)
QueerEcofeminist (चर्चा)यांची आवृत्ती 1676523 परतवली.
खूणपताका: उलटविले कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ १:
{{बदल}}
{{संदर्भहीन लेख}}
हिंदू '''पंचांग''' हे फार जुन्या काळापासून भारतात प्रचलित असलेल्या हिंदू पद्धतीच्या दैनंदिन कालगणनेचे कोष्टक आहे. भारतांतील राज्याराज्यांत वेगवेगळी हिंदू पंचांगे चालत असली तरी त्यांत काही समान गोष्टी आहेत. या सर्व पंचांगांत दैनंदिन कालगणनेची पाच अंगे आहेत. ती म्हणजे [[तिथी]], [[वार]], [[नक्षत्र]], [[योग]] व [[करण]]. या पाच अंगांची माहिती यात असते म्हणून या कोष्टकाला '''पंचांग''' म्हणतात.

पंचांगात वर दिलेल्या पाच बाबींशिवाय आणखीही बरीच माहिती असते. यात सर्व ग्रहांचे योग वर्तवलेले असतात. पंचांगात नित्योपयोगी व उपयुक्त धार्मिक, खगोलशास्त्रीय माहिती व ज्योतिष्यांना लागणारी माहिती दिलेली असते. विवाह-मुंज मुहूर्त, वधूवरांचे गुणमेलन कोष्टक, [[अवकहडा चक्र]], व्रते, धार्मिक सण, उत्सव, जयंत्या, पुण्यतिथ्या, यात्रा, रोजची ग्रहस्थिती, ग्रहणांची माहिती, धार्मिक कृत्यांविषयीचे निर्णय आदी गोष्टी पंचांगांत सापडतात. पंचांगात हिंदूंव्यतिरिक्त अन्य भारतीयांच्या दैनंदिन कालगणनेची थोडक्यात दिलेली माहितीदेखील असते. [[भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका|भारतीय राष्ट्रीय पंचांग]] हे हिंदूंच्या पंचांगांपेक्षा काही बाबतीत वेगळे असते.

पहिले मराठी छापील पंचांग १६ मार्च १८४१ रोजी गणपत कृष्णाजी पाटील यांनी शिळाप्रेसवर छापून प्रसिद्ध केले.
तसेच पंचांगात अनेक धार्मिक व सामाजिक रुढी/विधी/परंपरा विषयक विवेचन असते. त्यापैकी काही गोष्टी खालीलप्रमाणे -

*[[गर्भाधान|गर्भाधान संस्कार]]
*[[नामकरण|बारसे]]
*[[मुंज/उपनयनसंस्कार]]
*[[विवाह]]
*[[गुणमेलन]]
*[[मुहूर्त]]
*[[सण]]
*[[वार]]
*[[व्रत वैकल्य|व्रत वैकल्ये]]
*[[मकरसंक्रांत]]
*ग्रह उपासना
*[[नवग्रह स्तोत्र]]
*[[चंद्र]] व [[सूर्य]] यांचे उदयास्त, नक्षत्रभ्रमण आणि त्यांची ग्रहणे
*ग्रहपीडा
*दाने व [[जप]]
*भूमिजन
*पायाभरणी
*गृहप्रवेश
*वास्तुशांती
*अशौच निर्णय
*[[हवामान]] व पर्जन्यविचार
*नांगरणी- पेरणीपासून ते [[धान्य]] भरण्यापर्यंत
*संतांची जयंती व पुण्यतिथी
*जत्रा
*यात्रा
*मासिक [[भविष्य]]
*राजकीय व सामाजिक भविष्ये
*धर्मशास्त्रीय शंका समाधान
*शाखा उपशाखा
*त्यांचे [[गोत्र]] [[वंशावळ]]
*९६ कुळी मराठा समाजातील [[वंश]] [[गोत्र]] देवक
*कोकणस्थ, कऱ्हाडे आणि क्वचित्‌ देशस्थ ब्राह्मणांची आडनावे आणि गोत्रे
*ज्योतिर्गणितासाठी आवश्यक असलेली ग्रहगती
*रोज पहाटे साडेपाच वाजताची ग्रहस्थिती
*गणिताची आकडेमोड वाचवणारी कोष्टके
*ग्रहदशा
*ग्रहांच्या अंतर्दशा
*लग्नसाधन
*नवमांश
*[[अवकहडा चक्र]]
*[[राशींचे घातचक्र]] इत्यादी.

तसेच पंचांगात अनेक धार्मिक व सामाजिक रुढी/विधी/परंपरा आदींविषयी विवेचन असते. त्यापैकी काही गोष्टी खालीलप्रमाणे -

==तिथी==
* [[अवकहडा चक्र]]
[[चंद्र]] व [[सूर्य]] यांच्यामध्ये बारा अंशांचे कोनात्मक अंतर पडण्यासाठी जो अवधी लागतो त्याला तिथी म्हणतात. तिथीचा संबंध हा धार्मिक कृत्याशी लावला गेला आहे.
* अशौच निर्णय
* कोकणस्थ, कऱ्हाडे आणि क्वचित्‌ देशस्थ ब्राह्मणांची आडनावे आणि गोत्रे, वंशावळी
* गणिताची आकडेमोड वाचवणारी कोष्टके
* [[गर्भाधान|गर्भाधान संस्कार]]
* [[गुणमेलन]]
* गृहप्रवेश
* ग्रह उपासना
* ग्रहदशा
* ग्रहपीडा
* रोज पहाटे साडेपाच वाजताची ग्रहस्थिती
* ग्रहांच्या अंतर्दशा
* [[चंद्र]] व [[सूर्य]] यांचे उदयास्त, नक्षत्रभ्रमण आणि त्यांची ग्रहणे
* जत्रा
* ज्योतिर्गणितासाठी आवश्यक असलेली ग्रहगती
* दाने व [[जप]]
* धर्मशास्त्रीय शंका समाधान
* [[नवग्रह स्तोत्र]]
* नवमांश
* नांगरणी-पेरणीपासून ते [[धान्य]] भरण्यापर्यंत
* [[नामकरण|बारसे]]
* पायाभरणी
* मासिक [[भविष्य]]
* भूमिपूजन
* [[मकरसंक्रांत]]
* [[मुंज/उपनयनसंस्कार]]
* [[मुहूर्त]]
* यात्रा
* राजकीय व सामाजिक भविष्ये
* [[राशींचे घातचक्र]]
* लग्नसाधन
* [[वार]]
* वास्तुशांती
* [[व्रत वैकल्य|व्रत वैकल्ये]]
* [[विवाह]]
* ९६ कुळी मराठा समाजातील [[वंश]], [[गोत्र]], देवक
* शाखा उपशाखा
* [[सण]]
* संतांची जयंती व पुण्यतिथी
* [[हवामान]] व पर्जन्यविचार, इत्यादी.

==[[तिथी]]==
===तिथीचा क्षय व वृद्धी===
[[चंद्र]] व [[सूर्य]] यांच्यामध्ये बारा अंशांचे कोनात्मक अंतर पडण्यासाठी जो अवधी लागतो त्याला [[तिथी]] म्हणतात. [[तिथी]]चा संबंध हा धार्मिक कृत्याशी लावला गेला आहे.
पंचांगात एखादी तिथी पाठोपाठच्या दोन सूर्योदयांच्या वेळी आलेली असते तर एखाद्या तिथी कोणत्याच सूर्योदयाच्या वेळी नसते. याचे कारण [[चंद्र]] व [[पृथ्वी]] यांची परस्परावलंबी सापेक्ष गती. ही कधी थोडी कमी तर कधी थोडी जास्त असते. सूर्योदयाच्या वेळी जी तिथी असते ती त्या दिवसाची तिथी म्हणून पंचांगात दिलेली असते. एखादी तिथी सूर्योदयानंतर चालू होते व दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापूर्वी संपते. त्यामुळे त्या तिथीचा [[क्षय]] झाला असे समजतात. तर कधीकधी, एका सूर्योदयाला चालू झालेली तिथी दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयानंतरच संपते, त्यामुळे ती तिथी पंचांगात लागोपाठ दोन दिवशी दाखवावी लागल्याने तिची वृद्धी झाली असे म्हटले जाते.

===[[तिथी]]चा क्षय व वृद्धी===
पंचांगात एखादी [[तिथी]] पाठोपाठच्या दोन सूर्योदयांच्या वेळी आलेली असते तर एखाद्या [[तिथी]] कोणत्याच सूर्योदयाच्या वेळी नसते. याचे कारण [[चंद्र]] व [[पृथ्वी]] यांची परस्परावलंबी सापेक्ष गती. ही कधी थोडी कमी तर कधी थोडी जास्त असते. सूर्योदयाच्या वेळी जी [[तिथी]] असते ती त्या दिवसाची [[तिथी]]म्हणून पंचांगात दिलेली असते. एखादी [[तिथी]] सूर्योदयानंतर चालू होते व दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापूर्वी संपते. त्यामुळे त्या [[तिथी]]चा [[क्षय]] झाला असे समजतात. [[तिथी]]चा क्षय म्हणजे ती [[तिथI]] आलीच नाही असा होत नाही. प्रत्येक [[तिथी]] १९ ते २६ तासांकरता येतेच. (तिथिलोपाचे उदाहरण : रविवारी ६:३२ ला सूर्योदय. तेव्हा नवमी आहे, म्हणून त्या पूर्ण दिवसाची नवमीशी सांगड. मग ६:५० ला दशमी सुरू होते, आणि ती सोमवारी पहाटे ५:१० ला संपून एकादशी सुरू होते. सोमवारी ६:३४ ला सूर्योदय होतो, तेव्हा एकादशी. अशा प्रकारे दशमीचा क्षय वा लोप होतो.) तर कधीकधी, एका सूर्योदयाला चालू असलेली [[तिथी]] दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयानंतरच संपते, त्यामुळे ती [[तिथी]] पंचांगात लागोपाठ दोन दिवशी दाखवावी लागल्याने तिची वृद्धी झाली असे म्हटले जाते. वृद्धीचे उदाहरण : रविवारी पहाटे ५:४२ अष्टमीची सुरुवात, आणि ६:०८ चा सूर्योदय. सोमवारी ६:०९ चा सूर्योदय, तेव्हा अष्टमी, म्हणून त्या पूर्ण दिवसाची सागड परत अष्टमीशीच. सोमवारी सूर्योदयानंतर ७:१५ ला अष्टमी समाप्त. म्हणजे अष्टमी लागॊपाठ दोन दिवस आली, म्हणजे तिची वृद्धी झाली. चन्द्राच्या पृथ्वीपासून कमी-अधिक अन्तरानुसार केपलरच्या सूत्रानुसार (Kepler's Law) तिथीचा काल १९ ते २६ तास असल्यामुळे या घटना घडतात. एका रोमन तारखेला तीन तिथ्या येऊ शकतात, अनेकदा येतात. आणि एका [[तिथी]]ला तीन तारखा शक्य असतात, आणि अनेकदा हा प्रकारही होतो.

==वार==
Line ७६ ⟶ ७७:
९. शूल १०. गंड ११. वृद्धि १२. ध्रुव

१३. व्याघात १४. हर्षण १५. वज्र १६. सिद्धि

१७. [[व्यतिपात]] १८. वरीयन १९. परिघपरीघ २०. शिव

२१. सिद्ध २२. साध्य २३. शुभ २४. शुक्ल

२५. ब्रह्म २६. एन्द्र २७. [[वैधृतिपात|वैधृति]]

===अन्य योग===
[[अधम योग]], [[अमृतयोग]], [[अमृतसिद्धियोग]], [[उत्पातयोग]], [[कपिलाषष्टी]] योग, काण योग, कालदंड योग, [[गजकेशरी योग]], [[गजच्छाया योग]], गदा योग, [[गुरुपुष्य योग]], [[जाचकयोग]], त्याज्य योग, [[द्विपुष्कर योग|त्रिपुष्कर योग]], [[दग्धयोग]], [[द्विपुष्कर योग]], [[पंचक योग]], मूसल योग, [[मृत्युयोग]], [[यमघंटयोग]], रविपुष्य योग, रवियोग, रक्ष योग, लुंबक योग, वज्र योग, वर्जित योग, [[विषयोग]], [[सर्वार्थसिद्धियोग]], [[संवर्तयोग]] (?), [[हुताशन योग]].

==करण==
करण हादेखील असाचपंचांगातला एक कालावधी आहे. तिथीचा अर्धा भाग म्हणजे करण. अशी एकूण सात करणे आहेत. बल, बालव, कौलव, तैतिल, गर, वणिज, विष्टी. एखाद्या तिथीचा पूर्वार्ध म्हणजे एक करण व उत्तरार्ध म्हणजे पुढचे करण. ही करणे चर म्हणजे गतिशील असून, एका पाठोपाठ एक अशी येतात.

शिवाय अजून ४ करणे आहेत. ती स्थिर आहेत. वद्य चतुर्दशीच्या उत्तरभागी येणारे शकुनी; अमावास्येच्या पूर्वभागी चतुष्पाद; उत्तरभागी नाग आणि प्रतिपदेच्या पूर्वभागी येते ते किंस्तुघ्न, अशी ही जास्तीची चार करणे आहेत.

विष्टी हे या ११ करणांपैकी ७वे करण. याचेच नाव भद्रा. हे करण सदैव गतिशील असते. विष्टी करण असलेला [[भद्रा काल]] (नाव भद्रा असले तरी) अशुभ समजला जातो. पंचांगात याचा प्रारंभकाल आणि समाप्तिकाल देण्याचा परिपाठ आहे. त्यांना अनुक्रमे भद्रा प्रवृत्ती आणि भद्रा निवृत्ती असे म्हणतात. पंचांगात हा काल भ.प्र. आणि भ.नि. अशा संक्षिप्त रूपात दर्शवतात.

===कथा===
पुराणांनुसार भद्रा ही सूर्यदेवाची कन्या आणि शनीची बहीण आहे. शनीप्रमाणेच ही तापट आहे. भद्रेचा स्वभाव नियंत्रणात आणण्यासाठी ब्रह्मदेवाने तिला विष्टि करणात स्थान दिले आहे.

===ज्योतिषीय संकल्पना===
ज्योतिष शास्त्रानुसार वेगवेगळ्या राशींनुसार भद्रा ही स्वर्ग, नरक व पृथ्वी या तिन्ही लोकांत फिरते. जेव्हा चंद्र हा कर्क, सिंह, कुंभ किंवा मीन राशीत असतो आणि विष्टि करण असते, तेव्हा भद्रा ही पृथ्वीलोकात असते आणि या काळात शुभ कार्य करू नये, असे सांगितले जाते.

==पर्व==
धार्मिक कृत्ये करायच्या दिवसाला पंचागात पर्व असे म्हटलेले असते. ही अनेक आहेत; अमावास्या, अर्धोदय पर्व, चंद्र/सूर्य ग्रहण, चातुर्मास, महोदय पर्व, महाशिवरात्री पर्व, संक्रांति, वगैरे. पर्व म्हणजे सण नव्हे.

अर्धोदय/महोदय पर्व : जर पौष महिन्यातली अमावास्या (मौनी अमावास्या), रविवारी आली आणि त्या दिवशी व्यतिपात योग असून चंद्र श्रवण नक्षत्रात असेल तर त्या दिवसाला अर्धोदय पर्व म्हणतात. यात किंचित न्यून असेल तर महोदय पर्व मानतात.

==प्रकार==
Line १८० ⟶ १९९:
* विष्णूच्या १००० घटिका म्हणजे १ शिवनिमिष
* १००० शिवनिमिषे = १ महामाया निमिष

पहा : [[तिथी]]
पंचानां अंगानाम् समाहारः -पंचांग

== हेही पहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पंचांग" पासून हुडकले