"यशवंत पाठक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २३:
* संचिताची कोजागिरी (कादंबरी)
 
==प्रा. यशवंत पाठक यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान==
* चतुरंग पुरस्कार
* डॉ. निर्मलकुमार फडकुले पुरस्कार
* महाराष्ट्र सरकारचे पुरस्कार (अंगणातले आभाळ (आत्मकथन),नाचू कीर्तनाचे रंगी, निरंजनाचे माहेर आणि येणे बोधे आम्हा असो सर्वकाळ या पुस्तकांना)
* संत विष्णुदास कवी पुरस्कार
* जळगाव येथे १७ ऑगस्ट २०१४ रोजी झालेल्या १०व्या सूर्योदय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
* यशवंत पाठक हे विदर्भातल्या अकोला शहरात इ.स. १८६४ साली सुरू झालेल्या नामांकित अश्या बाबुजी देशमुख व्याख्यानमालचे एक व्याख्याते होते.
* डाॅ.यशवंत पाठक हे कवी कुसुमाग्रजांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्कार निवड समितीचे सदस्य होते.
* संत ज्ञानदेव पुरस्कार
* नाशिक येथे १५ ते १७ मार्च २०१३ या काळात भरलेल्या २५व्या रौप्य महोत्सवी सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
 
{{DEFAULTSORT:पाठक,यशवंत}}