"किशोर पाठक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: किशोर पाठक हे एक मराठी लेखक व कवी आहेत. संतसाहित्याचे अभ्यासक प्...
(काही फरक नाही)

१६:०५, २३ मार्च २०१९ ची आवृत्ती

किशोर पाठक हे एक मराठी लेखक व कवी आहेत. संतसाहित्याचे अभ्यासक प्रा.डाॅ. यशवंत पाठक यांचे ते कनिष्ठ बंधू.

किशोर पाठक यांचे प्रकाशित काव्यसंग्रह व अन्य साहित्य

  • अंत:स्वर (नाटक)
  • असा कसा तसा (बालसाहित्य)
  • काळा तुकतुकीत उजेड (कथासंग्रह)
  • चुळूक बुळूक (बालकविता)
  • झुळ झुळ झरा (बालकविता)
  • जीर्ण रेषांच्या खाली (कथासंग्रह)
  • बेचकीत जन्मतो जीव (काव्यसंग्रह)
  • अंत:स्वर (नाटक)
  • मिटल्या पानांची झाडं (कथासंग्रह)
  • शुभ्र कोवळे आभाळ गाणे (काव्यसंग्रह)
  • सम्भवा (काव्यसंग्रह)